एरेडिव्हिझी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एरेडिव्हिझी
देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
मंडळ युएफा
स्थापना इ.स. १९५६
संघांची संख्या १८
देशामधील पातळी सर्वोच्च
खालील पातळी एर्स्टे डिव्हिझी
राष्ट्रीय चषक के.एन.बी.व्ही. कप
योहान क्रुईफ शील्ड
आंतरराष्ट्रीय चषक युएफा चॅंपियन्स लीग
युएफा युरोपा लीग
सद्य विजेते ए.एफ.सी. एयाक्स
(२०१२-१३)
सर्वाधिक अजिंक्यपदे ए.एफ.सी. एयाक्स (३३ विजेतेपदे)
संकेतस्थळ eredivisie.nl
२०१३-१४

एरेडिव्हिझी (डच: Eredivisie) ही नेदरलँड्स देशामधील एक व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा आहे. फ्रान्समधील सर्वोच्च पातळीवरील ही लीग लोकप्रियतेमध्ये युरोपात नवव्या क्रमांकावर आहे. दरवर्षी खेळवल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये नेदरलँड्समधील १८ सर्वोत्तम क्लब भाग घेतात. हंगाम संपल्यानंतर क्रमवारीमधील सर्वात खालच्या क्लबाची हकालपट्टी एर्स्टे डिव्हिझी ह्या दुय्यम पातळीवरील लीगमध्ये होते तर एर्स्टे डिव्हिझी मधील सर्वोत्तम संघाला एरेडिव्हिझी मध्ये बढती मिळते.

सद्य संघ[संपादन]

संघ शहर
ए.डी.ओ. देन हाग हेग
ए.एफ.सी. एयाक्स ॲम्स्टरडॅम
ए.झेड. अल्कमार अल्कमार
एस.सी. कांबूर लीयुवार्डेन
एफ.सी. ग्रोनिंगन ग्रोनिंगन
एफ.सी. ट्वेंटे एन्स्कडे
एफ.सी. उट्रेख्त उट्रेख्त
गो अहेड ईगल्स डेव्हेंटर
पी.इ.सी. झ्वोला झ्वोला
फेयेनूर्द रॉटरडॅम
हेराक्लेस आल्मलो आल्मलो
एन.ए.सी. ब्रेडा ब्रेडा
एन.इ.सी. नेमेगन
पी.एस.व्ही. आइंडहोवन आइंडहोवन
आर.के.सी. वाल्विक वाल्विक
रोडा जे.सी. केर्क्राड केर्क्राड
एस.सी. हीरेनफीन हीरेनफीन
फिटेस आर्नहेम

बाह्य दुवे[संपादन]

साचा:एरेडिव्हिझी