एडिथ क्रेसाँ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एडिथ क्रेसॉं

फ्रान्स ध्वज फ्रान्सची पंतप्रधान
कार्यकाळ
१५ मे १९९१ – २ जून १९९७
राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा मित्तरॉं
मागील मिकेल रोकार्द
पुढील पिएर बेरेगोव्होय

जन्म २७ जानेवारी, १९३४ (1934-01-27) (वय: ९०)
पॅरिस महानगर
राजकीय पक्ष समाजवादी पक्ष

एडिथ क्रेसॉं (फ्रेंच: Édith Cresson; २७ जानेवारी १९३४) ही फ्रान्समधील एक राजकारणी आहे. ती फ्रान्सची पहिली व आजवरची एकमेव महिला पंतप्रधान होती. ती पंतप्रधानपदावर १९९१ ते १९९२ दरम्यान होती.