इक्बाल कासिम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इक्बाल कासिम (६ ऑगस्ट, १९५३:पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९८८ मध्ये दरम्यान ५० कसोटी आणि १५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.