अरुणाचल प्रदेशमधील जिल्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अरुणाचल प्रदेश हा भारतातील उत्तर-पूर्वीय राज्य आहे. २०१८ पासून ह्या राज्यात २५ जिल्हे आहेत.[१]

यादी[संपादन]

क्र. संकेत जिल्हा प्रशासकीय केंद्र लोकसंख्या (२०११ची गणना) क्षेत्रफळ (किमी²) घनता (प्रती किमी²) स्थापना वर्ष नकाशा
AJ अंजॉ हवाइ २१,०८९ ६,१९० २००४
CH चांगलांग चांगलांग १४७,९५१ ४,६६२ ३२ १९८७
कमले रागा २२,२५६[२] २०० १११.२८ २०१७
क्रा दादी जामिन २२,२९० २,२०२ १० २०१५
कुरुंग कुमे कोलोरिआंग ८९,७१७ ८,८१८ १० २००१
लेपा रादा बसर २०१८
EL लोहित तेझु १४५,५३८ २,४०२ ६१ १९८०
LD लोंगडिंग लोंगडिंग ६०,००० [३] १,२००[३] ५०[३] २०१२
नमसाई नमसाई ९५,९५० १,५८७ ६० २०१४
१० पक्के-केसांग लेम्मी २०१८
११ PA पापुम पारे युपिआ १७६,३८५ २,८७५ ६१ १९९२
१२ शि योमी टाटो १३,३१० २,८७५ ४.६ २०१८
१३ सियांग बोलेंग ३१,९२० २,९१९ ११ २०१५
१४ TA तवांग तवांग ४९,९५० २,०८५ २४ १९८४
१५ TI तिरप खोंसा १११,९७५ २,३६२ ४७ १९६५
१६ लोअर दिबांग व्हॅली रोइंग ५३,९८६ ३,९०० १४ २००१
१७ दिबांग व्हॅली अनिनी ७,९४८ ९,१२९ २००१
१८ EK पूर्व कामेंग सेप्पा ७८,४१३ ४,१३४ १९ १९८०
१९ WK पश्चिम कामेंग बॉमडिला ८७,०१३ ७,४२२ १२ १९८०
२० ES पूर्व सियांग पासीघाट ९९,०१९ ४,००५ २५ १९८०
२१ लोअर सियांग लिकाबाली ८०,५९७ २०१७
२२ US अपर सियांग यिंगकियॉॅंग ३३,१४६ ६,१८८ १९९४
२३ WS पश्चिम सियांग अलोंग ११२,२७२ ८,३२५ १२ १९८०
२४ LB लोअर सुबांसिरी झिरो ८२,८३९ ३,४६० २४ १९८०
२५ UB अपर सुबांसिरी दापोरिजो ८३,२०५ ७,०३२ १२ १९८०

जुने जिल्हे[संपादन]

क्र. जिल्हा विघटन वर्ष माहिती
सुबांसिरी जिल्हा १९८० १३ मे १९८० ला सुबांसिरी जिल्ह्याचे दोन भाग झाले: लोअर सुबांसिरी जिल्हाअपर सुबांसिरी जिल्हा.
लोहित जिल्हा १९८० १ जून १९८० ला लोहीत जिल्ह्यातून दिबांग व्हॅली जिल्हा नवीन बनवला.
सियांग जिल्हा १९८० १ जून १९८० ला सियांग जिल्ह्याचे दोन भाग झाले: पूर्व सियांग जिल्हापश्चिम सियांग जिल्हा.
कामेंग जिल्हा १९८० १ जून १९८० ला कामेंग जिल्ह्याचे दोन भाग झाले: पूर्व कामेंग जिल्हापश्चिम कामेंग जिल्हा.
पूर्व कामेंग जिल्हा १९८४ ८ ऑक्टोबर १९८४ ला पूर्व कामेंग जिल्ह्यातून तवांग जिल्हा नवीन बनवला.
तिरप जिल्हा १९८७ तिरप जिल्ह्यातून चांगलांग जिल्हा नवीन बनवला.
लोअर सुबांसिरी जिल्हा १९९२ २२ सप्टेंबर १९९१ ला लोअर सुबांसिरी जिल्ह्यातून पापुम पारे जिल्हा नवीन बनवला.
पूर्व सियांग जिल्हा १९९४ २३ नोव्हेंबर १९९४ ला पूर्व सियांग जिल्ह्यातून अपर सियांग जिल्हा नवीन बनवला.
लोअर सुबांसिरी जिल्हा २००१ १ एप्रिल २००१ ला लोअर सुबांसिरी जिल्ह्यातून कुरुंग कुमे जिल्हा नवीन बनवला.
१० दिबांग व्हॅली जिल्हा २००१ १६ डिसेंबर २००१ ला दिबांग व्हॅली जिल्ह्यातून लोअर दिबांग व्हॅली जिल्हा वेगळा झाला.
११ लोहित जिल्हा २००४ १६ फेब्रुवारी २००४ ला लोहित जिल्ह्यातून अंजॉ जिल्हा वेगळा झाला.[४]
१२ तिरप जिल्हा २०१२ १९ मार्च २०१२ ला तिरप जिल्ह्यातून लोंगडिंग जिल्हा वेगळा झाला.[५]
१३ लोहित जिल्हा २०१४ २५ नोव्हेंबर २०१४ ला लोहित जिल्ह्यातून नमसाई जिल्हा वेगळा झाला.[६]
१४ कुरुंग कुमे जिल्हा २०१५ ७ फेब्रुवारी २०१५ ला कुरुंग कुमे जिल्ह्यातून क्रा दादी जिल्हा वेगळा झाला.[७]
१५ पूर्व सियांग जिल्हापश्चिम सियांग जिल्हा २०१५ २७ नोव्हेंबर २०१५ ला पूर्व सियांग जिल्हापश्चिम सियांग जिल्हा मधून नवा सियांग जिल्हा झाला.[८]
१६ पूर्व सियांग जिल्हापश्चिम सियांग जिल्हा २०१७ २२ सप्टेंबर २०१७ ला पूर्व सियांग जिल्हापश्चिम सियांग जिल्हा मधून नवा लोअर सियांग जिल्हा झाला.[९][१०][११]
१७ लोअर सुबांसिरी जिल्हाअपर सुबांसिरी जिल्हा २०१७ ४ डिसेंबर २०१७ ला लोअर सुबांसिरी जिल्हाअपर सुबांसिरी जिल्हा मधून नवा कमले जिल्हा झाला.[२][१२]
१८ पूर्व कामेंग जिल्हा २०१८ ३० ऑगस्ट २०१८ ला पूर्व कामेंग जिल्ह्यातून पक्के-केसांग जिल्हा वेगळा झाला.
१९ लोअर सियांग जिल्हा २०१८ ३० ऑगस्ट २०१८ ला लोअर सियांग जिल्ह्यातून लेपा रादा जिल्हा वेगळा झाला.
२० पश्चिम सियांग जिल्हा २०१८ ३० ऑगस्ट २०१८ ला पश्चिम सियांग जिल्ह्यातून शि योमी जिल्हा वेगळा झाला.[१३]

प्रस्तावित जिल्हे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "State Profile of Arunachal Pradesh" (PDF). Ministry of Micro, Small and Medium Enterprises, Government of India. 2014. pp. 12–15. Archived from the original (PDF) on 2017-12-15. 2023-06-16 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Protect tribals if Chakma & Hajong are considered for citizenship, says legislative assembly". arunachaltimes.in. 19 October 2017.
  3. ^ a b c Longding is included as part of Tirap
  4. ^ "District Census Handbook, Anjaw" (PDF). Government of India. 16 June 2014. p. 8.
  5. ^ Gwillim, Law (2016). "India Districts". www.statoids.com.
  6. ^ "Namsai became the 18th district of Arunachal Pradesh in November 2014". India Today. December 18, 2014. Archived from the original on 2015-11-14. 26 October 2015 रोजी पाहिले.
  7. ^ "Arunachal Pradesh carves out new district". The Times of India. 9 February 2015.
  8. ^ "Siang becomes 21st district of Arunachal". The Arunachal Times. 28 November 2015.
  9. ^ "Arunachal to get four new districts". The Times of India. 2013-01-16. Archived from the original on 2013-07-04. 2013-01-16 रोजी पाहिले.
  10. ^ Lepcha, Damien (23 September 2017). "Lower Siang starts functioning". The Telegraph India. Archived from the original on 1 December 2017.
  11. ^ "Khandu Cabinet approves Operation of Lower Siang District with HQ Likabali". Arunachal24.in. 22 September 2017.
  12. ^ "Arunachal Assembly approves Kamle as 23rd district of state". Arunachal24.in. 18 October 2017.
  13. ^ "Arunachal Assembly Passes Bill For Creation Of 3 New Districts". NDTV.com. 2018-08-30 रोजी पाहिले.