अडलाई स्टीवन्सन पहिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१८९२मध्ये स्टीवन्सन

अडलाई युईंग स्टीवन्सन (२३ ऑक्टोबर, इ.स. १८३५:क्रिस्चियन काउंटी, केंटकी, अमेरिका - १४ जून, इ.स. १९१४:शिकागो, इलिनॉय, अमेरिका) हा अमेरिकेचा २३वा उपराष्ट्राध्यक्ष होता. राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलॅंडच्या हाताखाली काम करणारा स्टीवन्सन त्याआधी अमेरिकेच्या टपाल खात्याचा पोस्टमास्टर जनरल होता.

मागील:
लेव्ही पी. मॉर्टन
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष
४ मार्च, इ.स. १८९३ – ४ मार्च, इ.स. १८९७
पुढील:
गॅरेट हॉबार्ट