"जॉर्जिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: kk:Грузия
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: frr:Georgien
ओळ १०७: ओळ १०७:
[[fr:Géorgie (pays)]]
[[fr:Géorgie (pays)]]
[[frp:Jôrg·ie (payis)]]
[[frp:Jôrg·ie (payis)]]
[[frr:Georgien]]
[[fy:Geörgje]]
[[fy:Geörgje]]
[[ga:An tSeoirsia]]
[[ga:An tSeoirsia]]

१५:०१, १ जून २०१२ ची आवृत्ती

जॉर्जिया
საქართველო
Sakartvelo
Georgia
जॉर्जियाचा ध्वज जॉर्जियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
जॉर्जियाचे स्थान
जॉर्जियाचे स्थान
जॉर्जियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
त्बिलिसी
अधिकृत भाषा जॉर्जियन
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ९ एप्रिल १९९१ 
क्षेत्रफळ
 - एकूण ६९,७०० किमी (१२०वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ४७,३०,८४१ (११२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ६८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २१.२९७ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन जॉर्जियन लारी
आय.एस.ओ. ३१६६-१ GE
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +995
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


जॉर्जिया हा पश्चिम आशिया व पूर्व युरोपमधील एक देश आहे. जॉर्जियाच्या उत्तरेला रशिया, दक्षिणेला तुर्कस्तान आणि आर्मेनिया, पूर्वेला व आग्नेय दिशेला अझरबैजान हे देश तर पश्चिमेला काळा समुद्र आहे. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जॉर्जिया हे सोव्हिएट संघाचे एक प्रजासत्ताक होते. त्बिलिसी ही जॉर्जियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

जॉर्जिया देशातील दोन प्रांत - दक्षिण ओसेशियाअबखाझिया हे स्वतंत्र देश असल्याचा दावा करतात. पण रशिया व्यतिरिक्त इतर देशांनी त्यांचे स्वातंत्र्य मान्य केलेले नाही.

साचा:Link FA साचा:Link FA