"सहारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: hsb:Sahara
खूणपताका: प्रथम-द्वितीय पुरुष--लेखन तृतीयपुरूषात बदला
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: dsb:Sahara
ओळ ६०: ओळ ६०:
[[da:Sahara]]
[[da:Sahara]]
[[de:Sahara]]
[[de:Sahara]]
[[dsb:Sahara]]
[[el:Σαχάρα]]
[[el:Σαχάρα]]
[[en:Sahara]]
[[en:Sahara]]

१७:००, १९ मे २०१२ ची आवृत्ती

सहारा वाळवंटाचे नासाच्या उपग्रहाने टिपलेले चित्र

सहारा हे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे. उत्तर आफ्रिका प्रदेशाचा जवळजवळ सर्व भाग सहाराने व्यापला आहे. सहाराचे एकुण क्षेत्रफळ ९० लाख वर्ग किमी इतके आहे. सहाराच्या पूर्वेला लाल समुद्र, उत्तरेला भूमध्य समुद्र, पश्चिमेला अटलांटिक महासागर तर दक्षिणेला साहेल पट्टा आहे.

सहाराचा पश्चिम लिब्यातील एक भाग

सहारा वाळवंट साधारण ३० लाख वर्षांपुर्वी तयार झाले असावे असा अंदाज आहे.[१] सहारा ह्या शब्दाचा अरबी भाषेमध्ये सर्वात भव्य वाळवंट असा अर्थ आहे.

भाषा आणि संस्कृती

सहारा वाळवंटात अनेक भाषा बोलल्या जातात. अरबी भाषा सगळ्यात जास्त प्रमाणात वापरली जाणारी भाषा आहे. येथे अनेक संस्कृती व वंशाचे लोक वास्तव्य करतात. अरब लोक जवळ जवळ सगळ्या सहारात राहतात. बर्बर लोक पश्चिम इजिप्तपासून मोरोक्को पर्यंत तसेच तुआरेग भागात आढळतात. बेजा लोक लाल समुद्राजवळच्या टेकाड प्रदेशात राहतात.

देश

सहारा वाळवंटाने साधारणपणे खालील देश व्यापले आहेत.

हेही पाहा

संदर्भ

  1. ^ MIT OpenCourseWare. (2005) "9-10 thousand Years of African Geology". Massachusetts Institute of Technology. Pages 6 and 13