"स्पॅनिश साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
AvocatoBot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ta:எசுப்பானியப் பேரரசு |
छो सांगकाम्याने वाढविले: hy:Իսպանական կայսրություն |
||
ओळ ४८: | ओळ ४८: | ||
[[hr:Španjolsko kolonijalno carstvo]] |
[[hr:Španjolsko kolonijalno carstvo]] |
||
[[hu:Spanyol Birodalom]] |
[[hu:Spanyol Birodalom]] |
||
[[hy:Իսպանական կայսրություն]] |
|||
[[ia:Imperio Hispanic]] |
[[ia:Imperio Hispanic]] |
||
[[id:Imperium Spanyol]] |
[[id:Imperium Spanyol]] |
०४:५२, १० मे २०१२ ची आवृत्ती
स्पॅनिश साम्राज्य (स्पॅनिश: Imperio Español) हे इतिहासातील स्पेन व त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या युरोप, आफ्रिका, अमेरिका व ओशनिया खंडांमधील अनेक वसाहती व भूभाग ह्यांपासून बनले होते. शोध युगादरम्यान स्थापन झालेले व एके काळी जगात सर्वात बलशाली असलेले स्पॅनिश साम्राज्य इतिहासातील प्रथम जागतिक साम्राज्यांपैकी एक मानले जाते.
ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिका खंडाचा शोध लावल्यानंतर स्पेनने तेथे व कॅरिबियनमधील अनेक बेटांवर वसाहती स्थापन केल्या. तसेच आफ्रिका खंडामधील अनेक भूभाग व आग्नेय आशियामधील स्पॅनिश ईस्ट इंडिजवर स्पेनची सत्ता होती. ह्या शिवाय पश्चिम युरोपातील मोठा भूभाग स्पॅनिश साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता.