"विभवांतर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ ६: ओळ ६:


== उपयोग ==
== उपयोग ==
जितके विभवांतर अधिक तितके विजेचा प्रवाह कमीतकमी गळतीने अधिक लांबवर पोहोचवता येतो. [[औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प|विद्युत केंद्राकडून]] हजारो किलोमीटर अंतरापर्यंत वीज पोहोचवली जाते. त्यासाठी उच्च दाबाची वीज तारांमधून वाहून नेली जाते. दाब जितका जास्त तितकी प्रवाह वाहून नेणार्‍या तारांची जाडी कमी ठेवता येते. दाब ४०० किलोव्होल्ट (चार लाख व्होल्ट), ३३० किलोव्होल्ट, २२० किलोव्होल्ट, ३३ किलोव्होल्ट, २२ किलोव्होल्ट, ११ किलोव्होल्ट इतका ठेवतात आणि विविध ठिकाणी असलेल्या वीज उपकेंद्रांपर्यंत (सब-स्टेशन्स) वीज पोहोचवली जाते. या प्रत्येक उपकेंद्रातून रोहित्राच्या (ट्रान्सफॉर्मर) साह्याने विजेचा दाब, ११००० व्होल्टपासून ४४० व्होल्टपर्यंत कमी करतात. मग तो परत एकदा [[रोहित्र|रोहित्रावरून]]४४० व पुढे २३०पर्यंत आणखी कमी केला जातो. घरांत वापरण्यासाठी विजेच्या २३० व्होल्ट हा दाब बऱ्यापैकी सुरक्षित समजला जातो.
जितके विभवांतर अधिक तितके विजेचा प्रवाह कमीतकमी गळतीने अधिक लांबवर पोहोचवता येतो. [[औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प|विद्युत केंद्राकडून]] हजारो किलोमीटर अंतरापर्यंत वीज पोहोचवली जाते. त्यासाठी उच्च दाबाची वीज तारांमधून वाहून नेली जाते. दाब जितका जास्त तितकी प्रवाह वाहून नेणाऱ्या तारांची जाडी कमी ठेवता येते. दाब ४०० किलोव्होल्ट (चार लाख व्होल्ट), ३३० किलोव्होल्ट, २२० किलोव्होल्ट, ३३ किलोव्होल्ट, २२ किलोव्होल्ट, ११ किलोव्होल्ट इतका ठेवतात आणि विविध ठिकाणी असलेल्या वीज उपकेंद्रांपर्यंत (सब-स्टेशन्स) वीज पोहोचवली जाते. या प्रत्येक उपकेंद्रातून रोहित्राच्या (ट्रान्सफॉर्मर) साह्याने विजेचा दाब, ११००० व्होल्टपासून ४४० व्होल्टपर्यंत कमी करतात. मग तो परत एकदा [[रोहित्र|रोहित्रावरून]]४४० व पुढे २३०पर्यंत आणखी कमी केला जातो. घरांत वापरण्यासाठी विजेच्या २३० व्होल्ट हा दाब बऱ्यापैकी सुरक्षित समजला जातो.


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

०९:३७, १ मे २०१२ ची आवृत्ती

"सावधान! विजेच्या धक्क्याचा धोका" (आय.एस.ओ. ३८६४), अर्थात उच्च विद्युतदाब या रूढ नावाने ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सुरक्षाचिन्हाचे चित्र

विभवांतर, अर्थात व्होल्टेज (इंग्लिश: Voltage ;) म्हणजे एकक धन प्रभार विद्युत क्षेत्रातील एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत स्थानांतरित होताना घडून येणारे एकूण कार्य होय. गणिती सूत्राच्या स्वरूपात विभवांतर म्हणजे दर एकक विद्युतभारामुळे निर्माण होणारी किंवा खर्च होणारी ऊर्जा.

एकक

विभवांतर व्होल्टमीटरने मोजतात. व्होल्ट हे विभवांतर मोजमापाचे एकक आहे.

उपयोग

जितके विभवांतर अधिक तितके विजेचा प्रवाह कमीतकमी गळतीने अधिक लांबवर पोहोचवता येतो. विद्युत केंद्राकडून हजारो किलोमीटर अंतरापर्यंत वीज पोहोचवली जाते. त्यासाठी उच्च दाबाची वीज तारांमधून वाहून नेली जाते. दाब जितका जास्त तितकी प्रवाह वाहून नेणाऱ्या तारांची जाडी कमी ठेवता येते. दाब ४०० किलोव्होल्ट (चार लाख व्होल्ट), ३३० किलोव्होल्ट, २२० किलोव्होल्ट, ३३ किलोव्होल्ट, २२ किलोव्होल्ट, ११ किलोव्होल्ट इतका ठेवतात आणि विविध ठिकाणी असलेल्या वीज उपकेंद्रांपर्यंत (सब-स्टेशन्स) वीज पोहोचवली जाते. या प्रत्येक उपकेंद्रातून रोहित्राच्या (ट्रान्सफॉर्मर) साह्याने विजेचा दाब, ११००० व्होल्टपासून ४४० व्होल्टपर्यंत कमी करतात. मग तो परत एकदा रोहित्रावरून४४० व पुढे २३०पर्यंत आणखी कमी केला जातो. घरांत वापरण्यासाठी विजेच्या २३० व्होल्ट हा दाब बऱ्यापैकी सुरक्षित समजला जातो.

बाह्य दुवे