"माकड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
प्रताधिकारीत मजकूर वगळण्यासाठी कॉपीपेस्ट साचा लावला.
ओळ २१: ओळ २१:
}}
}}

शेपटी असणारा एक केसाळ [[प्राणी]]. हा प्राणी [[माणूस|माणसाचा]] पूर्वज समजला जातो. त्यांना स्वतःची अशी [[भाषा]] असते.
शेपटी असणारा एक केसाळ [[प्राणी]]. हा प्राणी [[माणूस|माणसाचा]] पूर्वज समजला जातो. त्यांना स्वतःची अशी [[भाषा]] असते.
{{कॉपीपेस्ट|दुवा=http://www.saptahiksakal.com/SaptahikSakal/20110101/4826712533641205868.htm}}
माणसांना माकडांबद्दल बरेचदा कुतूहल वाटतं. सर्कस तसंच वेगवेगळ्या ठिकाणी आपण अनेक प्रकारच्या माकडांना पाहतो. माकडांचं मांस काही देशात चवीनं खाल्लं जातं तर काही देशांत त्यांना देव मानलं गेलं आहे. एकाच प्राण्याबद्दल विविध कल्पना जगभरात अस्तित्वात आहेत.

माकडांचे सर्वसाधारणपणे माहीत असलेले जवळपास 264 प्रकार आहेत. अगदी लहान आकाराची माकडं 5-6 इंच लांबीची आणि फक्त 120 ते 140 ग्रॅम्स वजनाची असतात. तर सगळ्यात मोठी माकडं 3.3 फूट लांब आणि 35 किलो वजनाची असतात. बहुतेक सगळी माकडं फळं, झाडांची पानं, झाडांच्या बिया, दाणे, फुलं, आणि छोटेमोठे किडे खाऊन आपली गुजराण करतात. माकडं आणि त्याच्याच जातीतल्या इतर प्राण्यांमध्ये बरेच फरक असतात. उदाहरणार्थ एप्स माकडांहून आकारानं खूप मोठे असतात, तसंच त्यांना माकडांसारखी शेपूट नसते. माकडांच्या तुलनेत ते जास्त करून माणसासारखं दोन पायांवरच चालतात.

२३:३९, २६ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

माकड
A young male White-fronted Capuchin (Cebus albifrons).
A young male White-fronted Capuchin (Cebus albifrons).
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: Primates
Infraorder: Simiiformes
in part
Approximate worldwide distribution of monkeys. Old World monkeys in red, New World in orange.
Approximate worldwide distribution of monkeys. Old World monkeys in red, New World in orange.
Families

Cebidae
Aotidae
Pitheciidae
Atelidae
Cercopithecidae

शेपटी असणारा एक केसाळ प्राणी. हा प्राणी माणसाचा पूर्वज समजला जातो. त्यांना स्वतःची अशी भाषा असते.

या लेखातील किंवा विभागातील मजकूर http://www.saptahiksakal.com/SaptahikSakal/20110101/4826712533641205868.htm येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.

माणसांना माकडांबद्दल बरेचदा कुतूहल वाटतं. सर्कस तसंच वेगवेगळ्या ठिकाणी आपण अनेक प्रकारच्या माकडांना पाहतो. माकडांचं मांस काही देशात चवीनं खाल्लं जातं तर काही देशांत त्यांना देव मानलं गेलं आहे. एकाच प्राण्याबद्दल विविध कल्पना जगभरात अस्तित्वात आहेत. माकडांचे सर्वसाधारणपणे माहीत असलेले जवळपास 264 प्रकार आहेत. अगदी लहान आकाराची माकडं 5-6 इंच लांबीची आणि फक्त 120 ते 140 ग्रॅम्स वजनाची असतात. तर सगळ्यात मोठी माकडं 3.3 फूट लांब आणि 35 किलो वजनाची असतात. बहुतेक सगळी माकडं फळं, झाडांची पानं, झाडांच्या बिया, दाणे, फुलं, आणि छोटेमोठे किडे खाऊन आपली गुजराण करतात. माकडं आणि त्याच्याच जातीतल्या इतर प्राण्यांमध्ये बरेच फरक असतात. उदाहरणार्थ एप्स माकडांहून आकारानं खूप मोठे असतात, तसंच त्यांना माकडांसारखी शेपूट नसते. माकडांच्या तुलनेत ते जास्त करून माणसासारखं दोन पायांवरच चालतात. वेगवेगळ्या ठिकाणचे लोक माकडांकडे वेगवेगळ्या दृष्टीनं बघतात. काही ठिकाणी माकडांना इतर घरगुती पाळीव प्राण्यांसारखं पाळलं जातं. अनेकदा माकडांचा वापर सर्कस किंवा इतर खेळ करण्यासाठी केला जातो. वेगवेगळे प्रयोग करणं तसंच अवकाशातले वेगवेगळे प्रवास यांच्यासंबंधीच्या प्रयोगांसाठीही मोठ्या प्रमाणावर माकडं वापरली जातात. काही वेळा मात्र माकडांचा शेतांमध्ये लावलेल्या पिकांची नासधूस करण्याच्या बाबतीत खूप उपद्रव होतो आणि त्यामुळे त्या माकडांना मारून टाकलं जातं. माकडांचा अनेक वैज्ञानिक संशोधनाच्या बाबतीत काही कारणांमुळे जास्त वापर होतो. एक तर माकडांना पकडणं तसं सोपं असतं. शिवाय त्यांच्या पुनरुत्पादनाचा वेग एप्सहून जास्त असल्यामुळे माकडांची संख्या झपाट्याने वाढत असते. शिवाय शरीर आणि मन या दोन्ही बाबतींमध्ये माकडं आणि माणसं यांच्यात साम्य असतं. फक्त अमेरिकेतच दर वर्षी जवळपास 50,000 माकडं प्रयोगांसाठी वापरली जातात. पृथ्वीवरील प्रगत प्राण्यांपैकी एक.

माकड
  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले