"वू चिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: nn:Wukinesisk
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: mn:Ву хэл
ओळ ३०: ओळ ३०:
[[ja:呉語]]
[[ja:呉語]]
[[ko:우어]]
[[ko:우어]]
[[mn:Ву хэл]]
[[ms:Bahasa Wu]]
[[ms:Bahasa Wu]]
[[nl:Wu (taal)]]
[[nl:Wu (taal)]]

१३:२०, १८ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील वू भाषकांचा विस्तार दर्शवणारा नकाशा

वू चिनी (नवी चिनी चित्रलिपी: 吴语; जुनी चिनी चित्रलिपी: 吳語; फीनयीन: Wú yǔ) हा चिनी भाषेचा एक प्रमुख प्रकार आहे. चीनमधील च-च्यांग प्रांत, शांघाय शहर व दक्षिण च्यांग्सू प्रांतातील सुमारे ९ कोटी नागरिक वू वापरतात. वू ही वेगळी भाषा मानली जावी की चिनी भाषेचीच एक उपशाखा असावी ह्यावर तज्ज्ञांचे दुमत आहे.