"कासारी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २९: ओळ २९:
=== आख्यायिका ===
=== आख्यायिका ===
करवीर माहात्म्य या ग्रंथाप्रमाणे ही नदी विष्णुस्वरुपिणी असून गालव या ऋषीनी येथे आणली. [[ब्रह्मदेव|ब्रह्मदेवाने]] सृष्टीची उत्पत्ती केल्यानंतर आवश्यक त्या अवभृत स्नानासाठी या क्षेत्रात नदीची निर्मिती करण्याचे काम पाच ऋषीना सोपवले. [[कश्यप]], गर्ग, गालव, [[वसिष्ठ]] व [[विश्वामित्र]] या पाच ऋषींनी पाच जलप्रवाहांची निर्मिती केली. कासारीला करवीरची कालिंदी म्हणून ओळखले जाते. कालिंदी म्हणजे यमुनेचे नांव, कासारीचा प्रवाह आणि यमुनेचा प्रवाह यात विलक्षण साम्य आढळते{{संदर्भ हवा}}.

{{कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या}}

{{भारतातील नद्या}}
{{भारतातील नद्या}}

११:२०, १६ एप्रिल २०१२ ची आवृत्ती