"सरोजिनी बाबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎संपादने: re-categorisation per CFD using AWB
छो →‎जीवन: clean up using AWB
ओळ ३४: ओळ ३४:


==जीवन==
==जीवन==
सरोजिनीबाईंचा जन्म [[जानेवारी ७]], [[इ.स. १९२०|१९२०]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] [[बागणी]] गावी झाला. त्यांचे शालेय आणि माध्यमिक शिक्षण [[इस्लामपूर|इस्लामपुरात]] झाले. [[इ.स. १९४०|१९४०]] साली शालांत परीक्षेत उत्तीर्न झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरता त्या [[पुणे|पुण्यातील]] [[सर परशुरामभाऊ महाविद्यालय|सर परशुरामभाऊ महाविद्यालयात]] गेल्या. [[इ.स. १९४४|१९४४]] साली त्यांनी [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठातून]] बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच.डी. पदव्याही मिळवल्या.<br />
सरोजिनीबाईंचा जन्म जानेवारी ७, [[इ.स. १९२०|१९२०]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] [[बागणी]] गावी झाला. त्यांचे शालेय आणि माध्यमिक शिक्षण [[इस्लामपूर|इस्लामपुरात]] झाले. [[इ.स. १९४०|१९४०]] साली शालांत परीक्षेत उत्तीर्न झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरता त्या [[पुणे|पुण्यातील]] [[सर परशुरामभाऊ महाविद्यालय|सर परशुरामभाऊ महाविद्यालयात]] गेल्या. [[इ.स. १९४४|१९४४]] साली त्यांनी [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठातून]] बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच.डी. पदव्याही मिळवल्या.<br />
सरोजिनीबाईंचा सहभाग साहित्याशिवाय प्रशासनातही होता. त्या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या.
सरोजिनीबाईंचा सहभाग साहित्याशिवाय प्रशासनातही होता. त्या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या.



११:५५, ११ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

सरोजिनी बाबर
जन्म जानेवारी ७, १९२०
बागणी, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू एप्रिल १९, २००८
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी, कविता
विषय लोकसंस्कृती, लोकगीत

सरोजिनी बाबर (जानेवारी ७, १९२० - एप्रिल १९, २००८) लोकक्कलाविषयक व लोकसंस्कृतीविषयक साहित्याकरता नावाजलेल्या मराठी लेखिका होत्या.

जीवन

सरोजिनीबाईंचा जन्म जानेवारी ७, १९२० रोजी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील बागणी गावी झाला. त्यांचे शालेय आणि माध्यमिक शिक्षण इस्लामपुरात झाले. १९४० साली शालांत परीक्षेत उत्तीर्न झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरता त्या पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात गेल्या. १९४४ साली त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच.डी. पदव्याही मिळवल्या.
सरोजिनीबाईंचा सहभाग साहित्याशिवाय प्रशासनातही होता. त्या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या.

कारकीर्द

१९५० पासून ‘ समाज शिक्षण माले ’ चे संपादन.

कादंबर्‍या

  • कमळाचं जाळं (१९४६)
  • अजिता (१९५३)
  • आठवतंय तेवढं सांगते (१९५५)
  • स्वयंवर (१९७९)

काव्यसंग्रह

  • झोळणा (१९६४)

महिलाविषयक

  • वनिता सारस्वत (१९६१)
  • स्त्रियांचे खेळ आणि गाणी (१९७७)
  • स्त्रीशिक्षणाची वाटचाल (१९६८)

संपादने

  • समाज शिक्षण माला (नियतकालिक) (१९५० पासून)
  • मी पाहिलेले यशवंतराव (१९८८)
  • कारागिरी (१९९२)