"भरत दाशरथि" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
Luckas-bot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ne:भरत (रामायण) |
||
ओळ १५: | ओळ १५: | ||
[[kn:ಭರತ]] |
[[kn:ಭರತ]] |
||
[[ml:ഭരതന് (രാമായണം)]] |
[[ml:ഭരതന് (രാമായണം)]] |
||
[[ne:भरत (रामायण)]] |
|||
[[pt:Bharata (Ramayana)]] |
[[pt:Bharata (Ramayana)]] |
||
[[ru:Бхарата (Рамаяна)]] |
[[ru:Бхарата (Рамаяна)]] |
०९:०१, ११ एप्रिल २०१२ ची आवृत्ती
हा लेख दशरथ आणि कैकेयी यांचा पुत्र व रामाचा भाऊ असलेला इक्ष्वाकुवंशीय राजपुत्र याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, भरत.
हिंदू महाकाव्य रामायणानुसार भरत (निस्संदिग्ध नाव: भरत दाशरथि; संस्कृत: भरत; भासा इंडोनेशिया: Barata; चिनी: पोलोतो; बर्मी: भाद्रा; भासा मलेशिया: Baradan, तमिळ: பரதன் ; थाई: พระพรต ;) हा दशरथ आणि कैकेयी यांचा पुत्र आणि रामाचा भाऊ होता. राम, सीता व लक्ष्मण यांच्या वनवासकाळात त्याने रामाच्या वतीने अयोध्येचे राज्य चालवले. नैतिक व धर्म्य आचारात रामायणातील सर्व व्यक्तिरेखांमध्ये भरताचे व्यक्तिमत्त्व रामाशी तुलनीय गुणवत्तेचे असल्याचे मानले जाते. किंबहुना रामायणाचे काही भाष्यकार या पैलूंत भरताला रामाहून उजवा मानतात.