"सॉल्ट लेक सिटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hy:Սոլթ Լեյք Սիթի
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: kw:Salt Lake City
ओळ ५५: ओळ ५५:
[[ko:솔트레이크시티]]
[[ko:솔트레이크시티]]
[[ku:Salt Lake City]]
[[ku:Salt Lake City]]
[[kw:Salt Lake City]]
[[la:Urbs Lacus Salsi]]
[[la:Urbs Lacus Salsi]]
[[lmo:Salt Lake City]]
[[lmo:Salt Lake City]]

०६:५८, ९ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

सॉल्ट लेक सिटी हे अमेरिकेच्या युटा राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. या शहरास अनेकदा सॉल्ट लेक किंवा एस.एल.सी. या नावांनेही ओळखण्यात येते. याची स्थापना १८४७मध्ये ग्रेट सॉल्ट लेक सिटी या नावाने झाली. ब्रिगहॅम यंगच्या नेतृत्त्वाखाली मॉर्मोन धर्मीय व्यक्तींनी येथे प्रथम वसाहत केली.

इ.स. २००६च्या अंदाजानुसार सॉल्ट लेक सिटीची वस्ती १,७८,८५८ होती.

मोर्मोन चर्चचे मुख्यालय या शहरात आहे.