"कळसूबाई शिखर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २: ओळ २:
[[चित्र:Kalsubai.jpg|right|200px|कळसूबाई शिखर]]
[[चित्र:Kalsubai.jpg|right|200px|कळसूबाई शिखर]]
{{coor d|19.583333|N|73.7|E|display=title}}
{{coor d|19.583333|N|73.7|E|display=title}}
'''कळसूबाई''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.[[समुद्रसपाटी|समुद्रसपाटीपासून]] त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे.<ref>http://wikimapia.org/387572/Kalsubai-5400-Ft</ref> <ref>http://court.mah.nic.in/courtweb/static_pages/courts/ahmadnagar.htm</ref>http://www.panoramio.com/photo/21642711[[नाशिक]]-[[इगतपुरी]] महामार्गावरील [[घोटी]] या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास [[बारी]] हे गाव लागते. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. [[संगमनेर]] गावापासूनही [[भंडारदरा]]मार्गे [[बारी]] गावास जाता येते.
'''कळसूबाई''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.[[समुद्रसपाटी|समुद्रसपाटीपासून]] त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे.<ref>http://wikimapia.org/387572/Kalsubai-5400-Ft</ref><ref>http://court.mah.nic.in/courtweb/static_pages/courts/ahmadnagar.htm</ref><ref>http://www.panoramio.com/photo/21642711</ref> [[नाशिक]]-[[इगतपुरी]] महामार्गावरील [[घोटी]] या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास [[बारी]] हे गाव लागते. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. [[संगमनेर]] गावापासूनही [[भंडारदरा]]मार्गे [[बारी]] गावास जाता येते.





१६:५७, ३ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

कळसूबाई शिखर
कळसूबाई शिखर

19.583333° N 73.7° E


कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे.[१][२][३] नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते.


छायाचित्रे

संदर्भ

  1. ^ http://wikimapia.org/387572/Kalsubai-5400-Ft
  2. ^ http://court.mah.nic.in/courtweb/static_pages/courts/ahmadnagar.htm
  3. ^ http://www.panoramio.com/photo/21642711