"पाणचक्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fa:آسیاب آبی
ओळ २१: ओळ २१:
[[eo:Akvomuelejo]]
[[eo:Akvomuelejo]]
[[et:Vesiveski]]
[[et:Vesiveski]]
[[fa:آسیاب آبی]]
[[fi:Vesimylly]]
[[fi:Vesimylly]]
[[fr:Moulin à eau]]
[[fr:Moulin à eau]]

१५:००, २५ मार्च २०१२ ची आवृत्ती

पाणचक्की हे पाण्याच्या प्रवाहातील उर्जा वापरुन चालणारे यंत्र आहे. पूर्वी या यंत्रावर पीठ दळण्यात येई त्यामुळे याला चक्की हे नामाभिधान प्राप्त झाले.

हे यंत्र आता फारसे उपयोगात नाही. महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराजवळ एक पाणचक्की होती. येथे एक मुस्लिम फकिर पाण्याच्या सहाय्याने चालणाऱ्या चक्कीवर दळण दळून देत असे.