"मूलपेशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: el:Βλαστικά κύτταρα
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: el:Βλαστικό κύτταρο, ro:Celulă sușă
ओळ २३: ओळ २३:
[[da:Stamcelle]]
[[da:Stamcelle]]
[[de:Stammzelle]]
[[de:Stammzelle]]
[[el:Βλαστικά κύτταρα]]
[[el:Βλαστικό κύτταρο]]
[[en:Stem cell]]
[[en:Stem cell]]
[[eo:Stamĉelo]]
[[eo:Stamĉelo]]
ओळ ५४: ओळ ५४:
[[pl:Komórki macierzyste]]
[[pl:Komórki macierzyste]]
[[pt:Célula-tronco]]
[[pt:Célula-tronco]]
[[ro:Celulă stem]]
[[ro:Celulă sușă]]
[[ru:Стволовые клетки]]
[[ru:Стволовые клетки]]
[[sh:Matična ćelija]]
[[sh:Matična ćelija]]

१६:४०, १९ मार्च २०१२ ची आवृत्ती

उंदराच्या गर्भाच्या मूलपेशी (फ्लूरोसंट रंगातील)

मूलपेशी (इंग्लिश: Stem cell) या बहुपेशीय सजीवांमध्ये सापडणार्‍या पेशी असतात. मायटॉसिस पेशीय विभाजनाद्वारे स्वतःची पुनर्निर्मिती करण्याचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म मूलपेशींमध्ये असतो. शिवाय सजातीय पेशीप्रकारांपेक्षा वेगळ्या पेशींमध्ये परिवर्तन करून घेण्याचीही क्षमता या पेशींच्या ठायी असते. गर्भातून मिळवलेल्या मूलपेशींपासून नंतर कुठलाही अवयव तयार करता येतो. त्यामुळे नाळेचे रक्त साठवण्याची काळजी काही पालक घेतात. वैज्ञानिकांनी उंदरांच्या शरीरात इन्शुलिनची निर्मिती करणाऱ्या बीटा इसलेट पेशी मानवी वृषणाच्या पेशींपासून तयार करण्यात यश मिळवले आहे.

आक्षेप

हे तंत्रज्ञान सामान्य माणसाच्या आवाक्यात आणणे हे फार मोठे आव्हान आहे. यात नैतिकतेचे मुद्दे आहेत , महत्त्वाचे म्हणजे गर्भातील पेशींचा वापर यासाठी करू नये कारण एक प्रकारे ती भ्रूणहत्याच आहे असे मानणारा एक वर्ग आहे.. त्यामुळेच प्रौढ पेशींपासून मूलपेशी तयार करण्यात आणखी सहजता आली तर हा मुद्दा गैरलागू ठरेल कारण रुग्णाच्याच पेशी वापरून मूलपेशी भविष्यात तयार करता येतील.

बाह्य दुवे