"कौन बनेगा करोडपती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
कौन बनेगा करोडपती हा प्रसिद्ध हिन्दी रीयालिटि गेम शो आहे. प्रश्नमंजुषेचे स्वरूप असलेल्या या कार्यक्रमात विजेत्यास पाच करोड रुपयां पर्यंतचे बक्षिसे दिली जातात.
कौन बनेगा करोडपती हा भारतीय दूरचित्रवाणीवरचा एक प्रसिद्ध हिन्दी रियालिटी गेम शो आहे. प्रश्नमंजूषेचे स्वरूप असलेल्या या कार्यक्रमात विजेत्यास पाच कोटी रुपयांपर्यंतचे बक्षिसे दिली जातात.
UK (यूनायटेड किंगडम) च्या प्रसिद्ध "Who Wants To Be Millionaire" मालिकेवरून प्रेरणा घेवून हा कार्यक्रम भारतात निर्माण करण्यात आला. पहिले दोन अंक [[अमिताभ बच्चन]] यांनी सूत्रसंचालन केले, तिसर्‍या अंकासाठी शाहरुख खान याची निवड करण्यात आली.
UK (युनायटेड किंगडम) च्या प्रसिद्ध "Who Wants To Be A Millionaire" मालिकेवरून प्रेरणा घेऊन हा कार्यक्रम भारतात निर्माण करण्यात आला. कार्यक्रमाच्या पहिल्या दोन मालिकांमध्ये [[अमिताभ बच्चन]] यांनी सूत्रसंचालन केले, तर तिसर्‍या मालिकेसाठी शाहरुख खान याची निवड करण्यात आली होती.चवथी मालिका पुन्हा अमिताभ बच्चनने सूत्रसंचालित केली..


या कार्यक्रमाचा पहिला अंक 2000 साली प्रसारित करण्यात आला, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कौशल्यावर या कार्यक्रमास नवीन उंचीवर नेले.
या कार्यक्रमाची सुरुवात २००० साली झाली. अमिताभ बच्चन यांनी आपल्या कौशल्यावर या कार्यक्रमास नवीन उंचीवर नेले. त्या पहिल्या मालिकेत प्रथम अंकात अंतिम बक्षीस एक कोटी रुपये होते, तिसर्‍या मालिकेत ते ५ कोटी रुपये केले.
प्रथम अंकात अंतिम बक्षीस 1 करोड होते, नंतर रक्कम वाढवून 5 करोड करण्यात आली.


==कार्यक्रम==
==नियम==
दूरचित्रवाणीवर कार्यक्रम दाखवण्याआधी दोनतीन महिने अगोदर नावे नोंदवण्यास इच्छुक असणार्‍या उमेदवारांना विविध प्रश्न विचारण्यात येतात. त्यांची उत्तरे जाणून घेऊन थोड्याच स्पर्धकांची निवड करण्यात येते, व त्यांना मुख्य कार्यक्रमात बोलविले जाते. तिथे जमा झालेल्या दहा स्पर्धकांच्या संगणकांवर एक प्रश्न विचारला जातो. "Fastest Finger First"(चपळ तो सफळ) या पद्धतीने सर्वात आधी उत्तर देणार्‍या
कार्यक्रम सुरू होण्या पूर्वी 2 - 3 महीने आधी विविध प्रश्न विचारण्यात येतात, त्यामधून ठराविक स्पर्धक निवडण्यात येतात , व त्यांना मुख्य कार्यक्रमात बोलवण्यात येते.
मुख्य कार्यक्रमात 10 स्पर्धांमध्ये "Fastest Finger First" ही फेरी घेण्यात येते, व त्यातून एकास मुख्य खेळासाठी निवडण्यात येते.
एकास मुख्य खेळासाठी निवडण्यात येते.


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

१७:५०, १७ मार्च २०१२ ची आवृत्ती

कौन बनेगा करोडपती हा भारतीय दूरचित्रवाणीवरचा एक प्रसिद्ध हिन्दी रियालिटी गेम शो आहे. प्रश्नमंजूषेचे स्वरूप असलेल्या या कार्यक्रमात विजेत्यास पाच कोटी रुपयांपर्यंतचे बक्षिसे दिली जातात. UK (युनायटेड किंगडम) च्या प्रसिद्ध "Who Wants To Be A Millionaire" मालिकेवरून प्रेरणा घेऊन हा कार्यक्रम भारतात निर्माण करण्यात आला. कार्यक्रमाच्या पहिल्या दोन मालिकांमध्ये अमिताभ बच्चन यांनी सूत्रसंचालन केले, तर तिसर्‍या मालिकेसाठी शाहरुख खान याची निवड करण्यात आली होती.चवथी मालिका पुन्हा अमिताभ बच्चनने सूत्रसंचालित केली..

या कार्यक्रमाची सुरुवात २००० साली झाली. अमिताभ बच्चन यांनी आपल्या कौशल्यावर या कार्यक्रमास नवीन उंचीवर नेले. त्या पहिल्या मालिकेत प्रथम अंकात अंतिम बक्षीस एक कोटी रुपये होते, तिसर्‍या मालिकेत ते ५ कोटी रुपये केले.

कार्यक्रम

दूरचित्रवाणीवर कार्यक्रम दाखवण्याआधी दोनतीन महिने अगोदर नावे नोंदवण्यास इच्छुक असणार्‍या उमेदवारांना विविध प्रश्न विचारण्यात येतात. त्यांची उत्तरे जाणून घेऊन थोड्याच स्पर्धकांची निवड करण्यात येते, व त्यांना मुख्य कार्यक्रमात बोलविले जाते. तिथे जमा झालेल्या दहा स्पर्धकांच्या संगणकांवर एक प्रश्न विचारला जातो. "Fastest Finger First"(चपळ तो सफळ) या पद्धतीने सर्वात आधी उत्तर देणार्‍या एकास मुख्य खेळासाठी निवडण्यात येते.

बाह्य दुवे