"विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ४७३: ओळ ४७३:


--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड (Sankalp Dravid)]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) ०७:३७, २५ फेब्रुवारी २०१२ (IST)
--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड (Sankalp Dravid)]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) ०७:३७, २५ फेब्रुवारी २०१२ (IST)

:परसवर्णात ङ आणि ञ यांच्यापासून जोडाक्षरे दाखवण्याची गरज पडू शकते काय ? [[सदस्य:Mahitgar|माहितगार]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) ०८:३०, १० मार्च २०१२ (IST)

०८:३०, १० मार्च २०१२ ची आवृत्ती

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा







महत्त्वपूर्ण बदल

मराठी विकिपीडियाच्या वाचक, संपादक, भाषांतरकार इत्यादींना विकिपीडिया मूल्यांचा आणि संकेतांचा परिचय करून देण्याच्या दृष्टीने विकिपीडिया:साईट नोटीस मध्ये महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित आहेत. मुख्यत्वे ‘इतर माहिती’ साच्यांच्या अतिविशिष्ट मुद्यांवर आधारित अजून साचे आणि माहिती वाढवली जात आहे. या संदर्भात सदस्यांनी प्रतिसाद/प्रतिक्रिया/सूचना नोंदवाव्यात आणि प्रकल्पात वेळोवेळी प्रमाणलेखन (शुद्धलेखन) पाळले जाईल यासाठी हातभार लावावा ही नम्र विनंती.माहितगार ०७:११, २१ जून २०१० (UTC)


विकिपीडिया:साईट नोटीस वरील नवीन बदलांनंतर केवळ विकिपीडिया:चावडी आणि विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ येथे संपादनाकरिता पान उघडेपर्यंत एक त्रुटी संदेश दिसेल.

Template loop detected: साचा:अविशिष्ट उपपान असा संदेश दाखवत आहे असे मला आढळले. इतर कुणाला अशी त्रुटी इतर कोणत्या पानावर आढळली आहे का? ह्या त्रुटीमागची कारणमीमांसा शोधून ती दूर करण्यास तातडीचे साहाय्य हवे आहे. ही त्रुटी दूर करता नाही आली तर विस्तार योजना गुंडाळून ठेवावी लागेल माहितगार ०५:३८, २२ जून २०१० (UTC)

Using Template:Random_subpage in two levels

इंग्रजी विकिपीडियावरील चर्चा Dear Wikipedians ,

Seasons greetings

What I am looking for is a two levels of random selection,i.e. template which can select randomly a page which again is selected randomly from next group of random sub-pages.


for Example in page en:Portal:Religion/Did you know Template:Random_subpage is be being used to choose did you know.At portal page en:Portal:Religion/Did you know they have allotted specific sub-page number to each religion.

For example in the same page for Christianity they have allocated sub-page no.12 to 16 , since previous and later sub-page nos are allocated to rest of religious denominations What option I do have if I want to insert additional sub-page for Christianity ? or for that matter Buddhism has been allocated single subpage and I want to insert one for them .Secondly Present system would not give enough justice to sub domains under each religion. So my question is , is it possible to have say subpage no 12 for 'protestant' and in turn sub-page 12 will again have Template:Random_subpage.What do I need to do to enable such a feature ?

The second question is can I use decimal points to to insert new sub pages for an example 12,12.1,12.2,12.3.....and so on ?

Last but not least is actually I have no plans for for making changes at en:Portal:Religion/Did you know but actually some other Template:Random_subpage based pages on Marathi language Wikipedia.

Mahitgar (talk) 15:20, 25 April 2011 (UTC)

The {{random subpage}} template can't select page numbers with decimals as it is currently set up, so once you have contiguous page numbers, there's no inserting new ones in between. That being said, if you wanted to do what I think you want to, you could use {{rand}} to select a (whole) number representing the group, then call it again to select the decimal. You could set up a subpage for each group (like zero, for example) that would transclude in the number of subpages in that group so the template could dynamically set its range even with different numbers of subpages in each grouping, and even when you keep adding to the number of subpages. It sounds interesting, let me know how you intend to use it and if you want me to take a shot at it. — Bility (talk) 15:50, 25 April 2011 (UTC)


Thanks a lot for your prompt reply.Actually at Marathi Language Wikipedia is a small wiki community where I have been busy creating support pages, studying mistakes of new comers finding new solutions and supporting the new comers for past few years.I I have created good number of help systems but I want systems not just to give long list of rules to a new comers but incubate them in the wiki culture slowly besides to be self sustainable that means even if seniors retire or go on wiki leave new comers keep getting help in various way and following is one of the effort targeting the issue.(It is some thing based on lines of Wikipedia:Motto of the day on en wiki but we at mr wiki intend to include more types of help and info topics)

The page where I was looking for the guidance is related to helping increase awareness level of Marathi Wikipedians on various aspects , Now these various aspects are already studied and grouped under different headings and messages are ready.But my previous effort to implement it in two levels were not successful since I do not have tech back ground It gave me Template loop detected message.But now I will trying the same again with your guidance and inputs.

Your interest to participate also is most welcome,I will invite you for your support after doing little translations which will avoid language difficulties for you this will take couple of days for me,Once I am ready I will leave the message at your talk page.Thanks again for valuable support.

Warm Regards

Mahitgar (talk) 18:27, 25 April 2011 (UTC)

Sounds like you're using a template that calls itself. As far as I know, the MediaWiki software doesn't allow template recursion, but I don't think it's necessary to do what you want. I'll take a look when you message me later. Cheers, — Bility (talk) 18:46, 25 April 2011 (UTC)

end value

check end value

साचा वापर असे दिसेल
{{अविशिष्ट उपपान|page=विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती|start=1|end=16|seed=1}}
तुमच्या शहरातील आगामी विकिभेट केव्हा व्हावी या बद्दल तुमचे मत लिहा.
{{अविशिष्ट उपपान|page=विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती|start=1|end=12|seed=1}}
तुमच्या शहरातील आगामी विकिभेट केव्हा व्हावी या बद्दल तुमचे मत लिहा.

Maihudon ०९:२२, २४ जून २०१० (UTC)

धन्यवाद, नंतरच्या नव्या चार साचात पुन्हा अविशिष्ट उपपान साचा वापरला असल्यामुळेही कदाचित असे होत असेल. cookies त्यातच अविशीष्टपणे दिसणारी पाने यामुळे प्रॉब्लेम समजण्यास वेळ लागतो.माहितगार ०६:५७, २६ जून २०१० (UTC)

मार्गक्रमण साचे महत्त्वाचे बदल

नरसीकर यांनी तयार केलेला साचा {{भारतातील विमानतळ}} यामध्ये काही दोष दिसून येत होते. शोधल्यावर असे दिसले की

ह्या साच्यात केलेले बदल (संदर्भ : इंग्लिश विकि) मराठी विकि वर झाले नव्हते. आता मी ते केले आहेत.

काही formating errors आहेत, माझ्या मते Common.js मध्ये काही बदल, update जरुरी आहेत.

जर मी केलेले बदल योग्य नसतील तर उलटवावे लागतील.

Maihudon ०८:१८, २१ जून २०१० (UTC)

  • माझ्या मते Common.js मध्ये काही बदल, update जरुरी आहेत.
सहमत मिडियाविकी चर्चा:Common.jsसुद्धा पहावी माहितगार ०९:४६, २१ जून २०१० (UTC)
कोणते बदल अपेक्षित आहेत?
अभय नातू १६:४४, २१ जून २०१० (UTC)


{{भारतातील विमानतळ}} हा साचा पाहिल्यास असे दिसते की cell width मध्ये चूक आहे. तसेच Background color येत नाही आहेत.
Maihudon १८:०४, २१ जून २०१० (UTC)
चर्चापानांकरिता प्रकल्प विषयक साचे आयात करणे हेसुद्धा बहुधा याच कारणामुळे अडले होते आणि आहे असे स्मरते. इंग्लिश विकिपीडियावर Common.js सारखी इतरसुद्धा .js पाने अशाच काही उद्देशांकरिता आहेत असे जाणवले. पण नेमका काय बदल केला तर काय परिणाम होणार ते निश्चित माहीत नसल्यामुळे या गोष्टीस मी हात लावला नाही.माहितगार ०५:४४, २२ जून २०१० (UTC)
Common.js मधील बदल अजमावून पाहण्यासाठी सदस्यनाव/common.js तयार करा व तेथे मिडियाविकि:Common.js मधील मजकूर डकवा. न्याहाळकातील सय (कॅश) घालवून तसेच न्याहाळक बंद-चालू केल्यावर नवीन Common.js तुमच्यापुरती लागू होईल. त्यातील बदलांबाबत खात्री पटल्यावर शक्यतो अजून एखाद्या सदस्याकडून खातरजमा करून घ्या व नंतर मूळ Common.jsमध्ये बदल करा. अर्थात हा शेवटचा बदल फक्त प्रबंधकांनाच करता येतो.
अभय नातू १७:२३, २२ जून २०१० (UTC)

common.css

माझ्या मते common.css मध्ये बदल करावे लागणार आहेत.

तात्पुरता उपाय म्हणुन Navbox वापरतांना formating साठी खालील css tags गरजेनुसार वापरावे

  • |bodystyle = background:#fdfdfd; width:100%; vertical-align:middle;
  • |titlestyle = background:#ccccff; padding-left:1em; padding-right:1em; text-align:center;
  • |abovestyle = background:#ddddff; padding-left:1em; padding-right:1em; text-align:center;
  • |belowstyle = background:#ddddff; padding-left:1em; padding-right:1em; text-align:center;
  • |groupstyle = background:#ddddff; padding-left:1em; padding-right:1em; text-align:right;
  • |liststyle = background:transparent; text-align:left/center; border-left:0px solid gray;
  • |oddstyle = background:transparent;
  • |evenstyle = background:#f7f7f7;

लाल रंगातील माहिती गुगल क्रोम इत्यादी ब्राउजर मधील error टाळण्यासाठी वापरावी.

Maihudon १०:५९, २८ जून २०१० (UTC)

Google chrome error

मला आत्ताच Google chrome मध्ये एक फॉर्मॅटींग एरर सापडला आहे.

इंटरनेट एक्सप्लोरर
गुगल क्रोम

Google chrome साठी error handling करण्याची गरज दिसते आहे.

Maihudon १७:२४, २ सप्टेंबर २०१० (UTC)

आणि विकिपीडिया is getting a new look येऊ घातले त्याचे काय?

मागच्या बीटा व्हर्शन विषयी मी माझे मत मागेच विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/सुलभीकरण येथे नोंदवले आहे. खासकरून आपल्या मराठी टंकन सुविधेचे काय होणार ते अजुनही स्पष्ट नाही.
माहितगार ०५:५६, २२ जून २०१० (UTC)
मराठी टंकन सुविधा मराठी विकिपीडियामधील Monobook.js या जावास्क्रिप्टमुळे उपलब्ध आहे. ही संचिका साठवून ठेवून नवीन अवतार प्रकट झाल्यावर एखाद्या प्रबंधकाने Monobook.js मध्ये योग्य ते बदल केल्यास ही सुविधा परत उपलब्ध होईल.
अभय नातू १७:२७, २२ जून २०१० (UTC)

हे काम विक्श्नरीचे,विकिक्वोटचे,विकिस्रोतचे का विकिबुक्सचे ?

मराठी विकिक्वोटवर आतापर्यंत सर्वांत मोठा सहभाग म्हणी आणि वाक्प्रचार लिहिण्यात राहिला आहे. यापुढे या म्हणींचे आणि वाक्प्रचारांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग असा प्रकल्प चालूकेल्यास त्यासही चांगला प्रतिसाद मिळेल असा अंदाज बांधावयास हरकत नाही पण हि जबाबदारी विकिक्वोटमनेच सांभाळावी आणि तसे असेल तर मुख्य् नामविस्वातसांभाळावी का ? कि हे काम विक्श्नरीचे,,विकिस्रोतचे का विकिबुक्सचे पैकी कोणत्या सहप्रकल्पाकडे द्यावे.माहितगार १५:३६, ३० जून २०१० (UTC)


मिडियाविकी:Edittools आणि संपादकीय सुलभता

वारंवार करावयास लागणारी संपादने सुलभव्हावीत असे सहाय्य मिडियाविकी:Edittools मधून उपलब्ध करता येते. यात ड्रॉपडाउन सुवीधा इंग्रजी किंवा हिंदी विकिपीडियाप्रमाणे वापरता येतील पण कोणत्या गोष्टी जास्त लागतात याबद्दल कल्पक सुचनांची आवश्यकता आहे.

तसेच मेटा,स्ट्रॅटेजी विकि,ट्रान्सलेट विकि जर्मन जपानी फ्रेंच विकित हि सुविधा कशी वापरली आहे सोबत संबधीत .js आणि .css पाने कशी असावीत याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे.

माहितगार १५:३५, ८ जुलै २०१० (UTC)


साचा Convert

{{Convert}} हा पूर्णपणे आयात झाला नाही असे वाटते.त्यातील 'लघुरूप' ही बदलावयाचे राहीले आहेत.ते अचूकपणे वापरता येत नाहीत.ते संपादनास उघडत नाही.कोणी मदत करेल काय?

वि. नरसीकर (चर्चा) ०९:२२, १४ जुलै २०१० (UTC)

नेमका प्रश्न लक्षात आला नाही.
Maihudon १०:१०, १४ जुलै २०१० (UTC)

किलोमीटर=किमी,मैल=मै वगैरे shortforms हे साचा:Convert/list of units मध्ये संपादन करता येत नाहीत.ते कसे करावे?

{{convert|5|km|mi|abbr=on}}असे केले असता ५ किमी (३.१ मैल) असे दिसते.

परंतु,{{convert|५|किमी|मै|abbr=on}} असे केले असता रुपांतरण त्रूटी: "किमी" एकक अनोळखी आहे असे दिसते. कृपया लक्ष द्या.ती यादी कशी संपादित करावी हे कळले तर मीच ते काम करतो.तसेच शॉर्ट लिस्ट पण कशा संपादित कराव्या? वि. नरसीकर (चर्चा) १०:२८, १४ जुलै २०१० (UTC)

साचा Convert - वापर

{{Convert}} साचे थोडे complicated आहेत. प्रत्येक एककासाठी वेगळे subtemplates आहेत. जसे कि तुम्ही दिलेल्या उदाहरणात {{Convert/km}} व {{Convert/mi}} साचे वापरले गेले आहेत.

subtemplates चे साधारण स्वरूप खालील प्रमाणे आहे. ह्यात |u= म्हणजे लघुरूप.

{{convert/{{{d}}}|{{{1}}}|{{{2|}}}|{{{3|}}}|{{{4|}}}|s={{{s|}}}|r={{{r}}}
|u=किमी
|n=किलोमीटर
|t=किलोमीटर
|o=mi
|b=1000
|j=3-{{{j|0}}}}}

तुम्हाला बदल करयाचा असेल तर एककांच्या subtemplates मध्ये बदल करावे लागतील. बदल करतांना खबरदारी घ्यावी.

तसेच तुम्ही केलेला वापर {{convert|५|किमी|मै|abbr=on}} चुकिचा आहे, योग्य वापर {{convert|5|km|mi|abbr=on}} आहे.

Maihudon ०६:२८, १५ जुलै २०१० (UTC)


साचे वापरणे सोपे जाइल/ सच्यांचा अधिक आणि योग्य वापर होइल

सर्वसाधारण पणे असे निदर्शनास आले आहे कि संपादने करतांना बर्याच संपादकांना तयार साचे, त्याची नवे, वापरण्याचे निर्देश आदि गोष्टी माहित नसतात. त्यामुळे ते बहुतेकदा ते साचे वापरतच नाही अथवा चुकीचे साचे वापरल्याचे पण आढळते. साचे वापरणे हा कटकटीचा आणि बिकट प्रकार आहे आशी त्याची सुरुवातीस धारणा होते. आपण आपले "एडिट टूल " जर बदलवले आणि उपलब्ध सुधारित एडिट टूल मधे साचे गटा नुसार उपलब्ध करून दिले (कॉम्बो बॉक्स मधे गट निवडता येतात (मी क्यार इन्सर्ट एक्सटेशन वापरतो ) देवनागरी ठेउन बाकि भाषा वगळता येतील ) तर सर्वानाच साचे वापरणे सोपे जाइल/ सच्यांचा अधिक आणि योग्य वापर होइल. राहुल देशमुख १०:४९, २६ जुलै २०११ (UTC)

राहुल , तुम्ही मिडियाविकी:Edittools मध्ये बदल सुचवत आहात का ? मिडियाविकी चर्चा:Edittools हि चर्चा पहावी
  • आपण कुपया येथे भेट देऊन तपसा, आपल्या सगळ्या अस्तित्वतिल गोष्ठी अशाच ठेउन आपण कही अधक गोष्टी इथे सम्पादन करण्या साठी देऊ शकू. येथील (ड्रॉप डाउन लिस्ट मधे गट निवडता येतात, देवनागरी ठेउन बाकि भाषा वगळता येतील आणि त्या जगी इतर साचे, वर्ग, आदि गोष्ठी मांडता येतील ) राहुल देशमुख १२:५४, २६ जुलै २०११ (UTC)
माझ्या आठवणीनुसार हा विषय बर्‍याच दिवसा पासून मिडियाविकी चर्चा:Common.js#मिडियाविकी:Edittools येथील ड्रॉपडाऊन मेन्यू येथे खोळंबला आहे.पुरेशा तांत्रीक ज्ञानाच्या अभावी मी मिडियाविकी:Common.jsला हात लावण्याचे टाळत आलो आहे
  • आपण जर नेमके अड़चनिचे मुद्ददे सांगितले तर बहुतेक मी कही प्रयत्न करून पहु शकेल करण मी हेच टूल वापरतो आहे. राहुल देशमुख १३:१८, २६ जुलै २०११ (UTC)

तांत्रिक प्रस्ताव

नमस्कार, श्री नार्सिकार ह्यांनी प्रत्येक तिथीमध्ये दिनविशेष जोडण्याचे प्रस्तावित केले होते. अभय नातूंनी काही बदल सांगून पुढे जाण्यास पण सागितले आणि नार्सिकार जी लगेच कामाला पण लागले.

दिनविशेष हे फार मोठे काम आहे असे मला वाटते. जर ह्यावर मेहनत घायचीच असेल तर थोडा विचार पूर्वक योजना आखायला हवी जेणे करून हि मेहेनत बहुआयामी स्वरुपात वापरता यावी म्हणून मनात होते.

  • कारणे
  1. दिनविशेष अनेक ठिकाणी वापरता येऊ शकते
  2. लेखात टाकल्यास सारी मेहनत अटकून पडणार
  3. दिनविशेष डायन्यामिक असल्याने (म्हणजे काळानरूप बदलत/वाढत असल्याने) त्याचे सवर्धन, संगोपन एकाच ठिकाणाहून करणे सोपे पडेल. लेखां मध्ये जाऊन ते करणे कटकटीचे होईल.
  4. बनवण्यास पण सोपे पडेल आणि वापरण्यास हि सोपे होईल
  5. माहितीचा वापर वाढेल/ अनेक ठिकाणी उपयोगात आणता येईल

महिती मोठी आणि विस्तृत असल्याने केवळ साचे त्यास नियंत्रित करण्यास कमी पडू शकतात. तसेच बहुआयामी माहित म्हणजे

  1. हि माहिती तिथी प्रमाणे हवी असेल तर ? जसे पोर्णिमा, द्वितीय, (यात सर्व १२ हि आल्या ) ह्याचे दिनविशेष
  2. हि माहिती महिन्या प्रमाणे पण हवी असेल तर ? जसे श्रावण - ह्या महिन्यातील सर्वे दिनविशेष

वैगरे वैगरे ... करिता डायन्यामिक पेज लिस्ट (DPL) हि मिडियाविकितील सुविधा विकिपीडिया देत नसल्याने पर्यायी म्हणून मी पेज ट्रान्सलुशन तंत्र साच्यात वापरून हा परिणाम मिळू इच्छितो. काही प्राथमिक स्वरूपाच्या चाचण्या यशस्वीही झाल्या आहेत.

सोबत दिलेल्या आराखड्य प्रमाणे एकाच नामविश्वात जर पाने बनवली आणि एक आभासी फळी (व्हर्चुअल लेअर) तयार केल्यास सदर सुविधा छोट्या आणि सुलभ साच्यान द्वारे सदस्यांना देता येउशाकेल. वाचकांना दिनविशेष हे त्याच पानाचा भाग वाटेल.

मी सदर काम सुरु करण्याचा प्रस्ताव मांडत आहे. प्रचालाकानी त्यास मजुरी द्यावी. इतर सभासदाच्या सूचनांचे स्वागत आणि मदतीसाठी आवाहन -- राहुल देशमुख

राहुल, मी तुमचे माझ्या चर्चापानावरील व येथील संदेश पुनश्च वाचून त्यातली तांत्रिक परिभाषा सर्व माहीत नसतानाही विचार केला. परंतु मला असे वाटते, की जो विषय तुम्ही लोकांपुढे आणू पाहत आहात, त्याचे प्रारूप म्हणून तुम्ही एखाद्या धूळपाटीत तुमची कल्पना मांडून, लोकांना वापरण्याजोगी दाखवू शकलात, तर ही कल्पना मराठी विकिपीडीयावर नेमकी कशी उपयोगी पडू शकेल, याबद्द्ल चित्र स्पष्ट होईल. आता हा विषय सर्वसाधारणपणे बर्‍याच सदस्यांना परिचयाचा नसल्यामुळे लोकांची मते, विचार मिळणे मुश्कील आहेत. अर्थात लोकांनी मते/ विचार कळवले नाहीत, तर डोक्यता राख घालून न घेण्याइतपत आपण सुज्ञ आहातच; त्यामुळे तशी धास्ती मी बाळगणार नाही. :)
असो. तर थोडक्यात सांगायचे, तर प्रत्यक्ष नमुना एखाद्या धूळपाटीवर येऊ द्या. :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:०९, ४ ऑगस्ट २०११ (UTC)

Template namespace initialisation script

Hello. Some years ago, developers used Template namespace initialisation script to move some pages from the MediaWiki to the Template namespace, and left some useless redirects.

Consequently, the following pages should be deleted :

  1. मिडियाविकी:Sitesupportpage
  2. मिडियाविकी:Gnunote
  3. मिडियाविकी:All system messages
  4. मिडियाविकी:All messages

For more informations, please see this request (meta).

Thanks -- Quentinv57 २१:२३, २३ जून २०११ (UTC)

Thanks for your message.We will study it and do the needful in due course. माहितगार ०६:११, २४ जून २०११ (UTC)


कृ. कुणी उपरोल्लेखीत सजेशन बरोबर आहे का याची खात्री करण्यात मदत करे काय ? माहितगार ०६:१४, २४ जून २०११ (UTC)

साचामुळे जोडलेल्या पानात तांत्रीक गोची, सहाय्य हवे

विशेष:येथे_काय_जोडले_आहे/साचा:कौल_सुचालन या सुचालन साचात काहीतरी गोची असावी असे वाटते. त्यास जोडलेल्या सर्वपानातील मजकूर (असूनही) पानांवर दिसतच नाही. मलावाटते मुखपृष्ठ सदर आणि इतर कौल प्रोसेसवर अवलंबून क्रीया खोळंबतील असे दिसते .माहितगार ०९:३७, ८ ऑगस्ट २०११ (UTC)
त्रूटीची जागातर सापडली तात्पूरती सोडवणूकही केली पण कारण व्यवस्थीत समजले नाही. कौल पानांवरून चावडी पानांवर सहज जाता यावे म्हणून साचा:सुचालन चावडी हा साचा:कौल सुचालन आंतर्भूत होता.अलिकडे साचा:सुचालन चावडीत बरेच बदल केले त्या बदलांनी चावडीवर काही प्रॉब्लेम नाही केला पण आशचर्यम्हणजे सर्व कौल पानांवरचा मजकुर मात्र अदृश्य केला. प्रश्न तात्पूरता सुटलातरी असे का झाले असेल हे कुणाला पहाता आले तर भविष्यात पुन्हा होऊ नये म्हणून उपयोगी ठरेलमाहितगार ०६:००, ९ ऑगस्ट २०११ (UTC)

Blocking of article titles in roman script by anon and new users

Dear Marathi Wikipedians

We are already at consensus to have some feature that will avoid creation of article names (लेख शीर्षक) using roman script(refer here (येथे)

Since 50% of spam edits (although is unintentional test edits) are coming from new users (non auto-confirmed) and anonymous users. I saw already one extension mw:Extension:TitleBlacklist which works at MediaWiki:Titleblacklist is available to block specific titles.While currently present extension only specific titles if it is technically possible for Bugzilla experts to upgrade the extension where in they can provide attributes which can provide feature that will block roman script letters 'a to z' in both variants small and capital if occurred any where in the title.

Benefit off using extension is control remains with local Wikipedia community sysops and will more flexibility. Since feature will be applicable to new and anonymous editors . If at all needed an experienced editor can create a title in English too . (This feature can benefit all non latin language Wikipedias too)


Please discuss and suggest a solution and then request the final consensus solution to Bugzilla for implementation

Thanks and Regards

माहितगार १५:२०, ११ ऑगस्ट २०११ (UTC)

After following consensus the bug has been reported 30495 here at Bugzilla.माहितगार १९:५०, २१ ऑगस्ट २०११ (UTC)

टायटलब्लॅकलिस्ट - संभाव्य उपयोग

टायटल-ब्लॅकलिस्ट पुरवणीच्या पानावर जाऊन बघितले. तिथे उपलब्ध असलेल्या माहितीवरून काही वैशिष्ट्ये जाणवली; ती अशी :

  1. या पुरवणीत रेगेक्स (इंग्लिश: Regex ; (इंग्लिश भाषेत) http://etext.lib.virginia.edu/services/helpsheets/unix/regex.html. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)) तंत्रज्ञान वापरून शीर्षकाचे पॅटर्न काही विवक्षित आणि पूर्वनिश्चित पॅटर्नांशी जुळताहेत किंवा कसे, हे पडताळून प्रणालीचा प्रतिसाद ठरवला जातो.
  2. प्रणालीचा प्रतिसाद ठरवायला अनेक पर्याय उपलब्ध आहेत - शीर्षक पूर्णपणे निषिद्ध करणे / स्थानांतरण रोखणे / संपादन रोखणे / विशिष्ट शीर्षकाच्या संचिका रोखणे / सदस्यनावांमध्ये काही विशिष्ट शब्द निषिद्ध करणे. खेरीज या पर्यायांत स्तर उपलब्ध आहेत : सर्व सदस्यांना वरील एखादी क्रिया करण्यापासून रोखणे/ अनामिक किंवा नवीन सदस्यांना एखादी क्रिया करण्यापासून रोखणे इत्यादी.
  3. ही पुरवणी असल्यामुळे स्थानिक विकिपीडियावरील परिणामकारकतेच्या आडाख्यांनुसार फेरफार करून बदलता येते.

या सुविधा लक्षात घेता ही पुरवणी मराठी विकिपीडीयावर बसवून घ्यायला हरकत नाही. आपल्याकडे रेगेक्स तंत्रज्ञान मराठीसाठी वापरायचे अनुभवसिद्ध तांत्रिक कौशल्य आहेच (पाहा : विकिपीडिया:AutoWikiBrowser/Typos). त्यामुळे ही पुरवणी बसवायला माझा पाठिंबा.

पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Sankalpdravid


--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:४२, २१ ऑगस्ट २०११ (UTC)

मला ही कल्पना एकदम मान्य आहे. झाडा झडती आणि स्वच्छता करण्याबरोबरच नवीन कचरा बनण्यापासून अटकाव करणे तेवढेच महत्वाचे.
पाठिंबा- माझे संपूर्ण समर्थन आहे. - Mvkulkarni23


मंदार कुलकर्णी ११:०९, २१ ऑगस्ट २०११ (UTC) (चर्चा | योगदान)


पाठिंबा- माझे समर्थन आहे. - V.narsikar


वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १३:५४, २१ ऑगस्ट २०११ (UTC)


पाठिंबा- माझे समर्थन आहे. - अभय नातू


पाठिंबा- माझे संपूर्ण समर्थन आहे. - अभिजीत साठे


पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Czeror


पाठिंबा- माझे समर्थन आहे. - निनाद

निनाद ००:१७, २२ ऑगस्ट २०११ (UTC)

पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Maihudon


पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Prabodh1987
प्रबोध १६:४८, २७ ऑगस्ट २०११ (UTC)

टायटलब्लॅकलिस्ट अंमल बजावणी

सदर पुरवणीची (टायटलब्लॅकलिस्ट) अंमल बजावणी करतांना सरसकट अंमल बजावणी नकरता केवळ मर्यादित नामविश्वानवरच ह्याचा वापर करण्यात यावा. कारण बरेचदा सदस्य, संचिका आणि काही इतर नामविश्वानवर प्रामुख्याने रोमन लेखनावे असतात आणि नवीन सदस्याला तेथे अटकाव झाला तर तो निघून जाण्याचा धोका संभवतो असे वाटते.

 मर्यादित नामविश्वानवर ही पुरवणी बसवायला माझा पाठिंबा.
पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Rahuldeshmukh101


राहुल देशमुख ०६:५१, २१ ऑगस्ट २०११ (UTC)


पाठिंबा- माझे समर्थन आहे. - V.narsikar


कोणती नामविश्वे यातून वगळावी याची यादी करायला पाहिजे. अभय नातू १४:५५, २१ ऑगस्ट २०११ (UTC)
मुख्य लेख नामविश्व, दालन आणि वर्ग नामविश्व त्याची चर्चा नामविश्वे इनक्लूड करावीत तर सदस्य,साचा,मिडियाविकि,चित्र,विकिपीडिया, आणि त्यांची चर्चा नामविशे एक्सक्लूड करावीत.माहितगार १८:३१, २१ ऑगस्ट २०११ (UTC)
हे इंप्लिमेंट झाले आहे कृपया खात्यातून लॉग आऊट होऊन अनामिक पणे वेगवेगळ्या ब्राऊस्जवरून टेस्ट करून पहावे आणि अनामिक लोकांना देवनागरी लिहिण्याकरता सहाय्य मिळत आहे अथवा नाही तेही नमूद करावे.माहितगार २०:२४, २१ ऑगस्ट २०११ (UTC)

सदस्य,साचा,मिडियाविकि,चित्र,विकिपीडिया, आणि त्यांची चर्चा नामविशे एक्सक्लूड करावीत.माहितगार

समर्थन Maihudon ११:३२, २२ ऑगस्ट २०११ (UTC)


विरोध- माझा विरोध आहे . - सदस्य:मनोज
मराठीतून संगणक, युनिकोड वापरण्याचा प्रसार अजून सर्व मराठीभाषक जनतेपर्यंत झालेला नाही. तांत्रिकदृषटीनेही मराठी वापरणे बहुसंख्य जनांना सोयीचे वाटत नाही. त्यांना त्यांचे विषय मांडण्यासाठी त्यांच्या थोड्याफार परिचयाचा असलेला इंग्लिश (रोमन) कीबोर्ड जवळचा वाटतो. आपण अशी बंधने घालू तर विकिपीडिया काहीं अनुभवी सरावलेल्यांपुरताच मर्यादित होईल. तमाम जनतेचे, किंवा भारतीय समाजाप्रवाहात एका बाजूल ढकलल्या गेलेल्यांचे (मार्जिनलाईज्ड झालेल्यांचे) ज्ञानाचे विषय मराठी विकीपिडीयात येणार नाहीत त्यामुळे उलट करावे. नव्या आणि अनामिक सदस्यांनाच रोमन नामांची पाने तयार करण्याची मुभा ठेवावी. चारदोन प्रचालक वगळता अनुभवी सदस्यांसाठी मात्र देवनागरीतून नामविश्वाची सक्ती करावी -मनोज ०८:३७, २३ ऑगस्ट २०११ (UTC)
मनोज आपण या दिशेने विचार केलात या बद्दल आनंदच वाटतो.गेली काही वर्षांपासून अनामिक आणि नवागत सदस्यांचे बिहेवीअरल स्टडी करण्याकडे माझे नीत्य लक्ष असते. आणि हा बदल इंप्लीमेंट केल्या नंतर सुद्धा लक्ष आहे.तरी सुद्धा तुमच्या शंकेची दखल घेऊन अ‍ॅडीशनल केअर म्हणून त्यांना दिसणार्‍या सहाय्य संदेशात काही अधीक बदल केला आहे.माहितगार २२:५६, २३ ऑगस्ट २०११ (UTC)


पाठिंबा- माझे समर्थन आहे. एक प्रयोग म्हणून सुरवातीला मुख्य लेख नामविश्वावर हे बंधन घालून त्याचावर निरीक्षण करून, नंतर इतर नामविश्व यात जोडावेत. - Prabodh1987

प्रबोध १७:२७, २७ ऑगस्ट २०११ (UTC)

बग ३०६९३

मिडियाविकी:Logouttext मध्ये केलेले बदल येत्या काही दिवसात तुम्हाला जाणवतीलच, एका छोट्या गोष्टीची काळजी घेण्या करता म्हणून बगझीलावर बग ३०६९३ एक एन्हान्समेंट बग सबमीट केला आहे. माहिती करता बघून ठेवावा. माहितगार ०५:५९, २ सप्टेंबर २०११ (UTC)

सांगकाम्या तडकाफडकी थांबवण्यासाठीचा साचा आणि नियम

नमस्कार,

मराठी विकिपीडियावर सांगकाम्यांकडून बदल होत असताना मूळ लेखात नको ते बदल होउन लेखात चुका होण्याची शक्यता असते. वर अभिजितने लिहिल्याप्रमाणे याची प्रचीतीही आपल्याला नुकतीच आली. (सध्या चाललेल्या गरमागरम चर्चेमुळे मुद्दाम लिहीतो की खाली लिहिलेले संतोष किंवा इतर कोणाही सदस्यावर व्यक्तिगत टीका किंवा उपदेश नाही तर मराठी विकिपीडियावरील काम अधिक सुरळीत कसे व्हावे याबद्दलचा प्रयत्न आहे.)

तर यावर सांगकामे नकोतच किंवा सांगकाम्याचे प्रत्येक संपादन चालविणार्‍याने तपासून पाहिले पाहिजे असे टोकाचे नियम अथवा सांगकामे हवे तर असे होणारच असे म्हणण्यापेक्षा सुवर्णमध्य गाठणे हिताचे होईल. सांगकामे करतात ते काम बहुमोल आहे. सांगकाम्यांनी केलेले बदल हाताने करण्यासाठी असलेल्या तुटपुंज्या संपादकसंख्येचा लाखमोलाचा वेळ वाया जाईल. पण त्याचवेळी undue risk[मराठी शब्द सुचवा] घेणेही आपल्याला परवडणार नाही. तर त्यासाठी मी खालील दोन-तीन उपाय सुचवू इच्छितो. तुमचे मत द्या आणि इतरही काही उपाय असतील तर सुचवा.

१. नवीन सांगकाम्या चालविणार्‍याने (सुरुवातीस तरी) आधी धूळपाटीवर प्रयोग करुन पहावे. यासाठी लागल्यास पाहिजे तितकी पाने धूळपाटीवर तयार करावी - उदा. मराठी चित्रपटांवर चालविण्यासाठी असलेल्या सांगकाम्याचा प्रयोग करण्यासाठी १०-१२ खरी चित्रपट पाने धूळपाटीवर हलवावी आणि सांगकाम्याला त्यांवर बदल करण्यास हुकुम सोडून तेथे झालेले बदल तपासून पहावेत.

२. त्यानंतर मूळ नामविश्वातील पानांवर आपला सांगकाम्या चालविण्याआधी अशा सदस्याने चावडीवर इशारा द्यावा म्हणजे इतर संपादकांनाही वाटल्यास ते बदलांवर लक्ष देतील. सांगकाम्या चालविणार्‍या सदस्याने पहिले काही बदल हाताने तपासून पाहिले पाहिजेत हे सांगणे वेगळे नको.

३. यापुढे मराठी विकिपीडियावर नवीन सांगकाम्या चालविणार्‍याला त्या सांगकाम्याच्या सदस्यपानावर त्या सांगकाम्याचे काम तडकाफडकी थांबवण्यासाठी एक आपत्कालीन कळ असायलाच पाहिजे अशी सक्ती करावी म्हणजे एखाद्या मोकाट सुटलेल्या सांगकाम्यास पटकन आवर घालणे प्रचालकांना सोपे जाईल. यासाठी en:Template:Emergency-bot-shutoff हा दुवा पहा. हा येथे आणावा म्हणतो.

असो, तुमचे मत आणि इतर उपायही कळवा.

अभय नातू २३:३३, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)

वरील मुद्द्यांबाबत
सांगकाम्याचे काम तडकाफडकी थांबवण्यासाठी एक आपत्कालीन कळ असायलाच पाहिजे अशी सक्ती करावी म्हणजे एखाद्या मोकाट सुटलेल्या सांगकाम्यास पटकन आवर घालणे प्रचालकांना सोपे जाईल.
माझ्या सांगकाम्या पानावर ही कळ आहेच.
मराठी विकिपीडियावर सांगकाम्यांकडून बदल होत असताना मूळ लेखात नको ते बदल होउन लेखात चुका होण्याची शक्यता असते
सांगकाम्याने केलेले बदल कळणार कसे? कारण कालच (८ ऑक्टोबर २०११) संकल्पच्या सांगकाम्याने केलेले ५१ बदल आहेत. ते अलीकडील बदलमध्येसुद्धा दिसत नाहित. मग नको ते बदल कसे कळणार? आणि मोकाट सुटलेल्या सांगकाम्याला कसा आवर घालता येणार?
संतोष दहिवळ ०६:५९, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)
नमस्कार संतोष,
मी वर म्हणल्याप्रमाणे हा प्रस्ताव तुमच्या सांगकाम्याला लक्ष्य ठेवून केलेली नाही, तर पुढे जाता असे होऊ नये म्हणून केलेली आहे.
तुमच्या पानावरील कळ मी पाहिली नव्हती, कारण असे काही असू शकते याची मला फक्त पुसटशी कल्पना होती पण तुम्ही ती घातली असेल हे माहिती नव्हते. ही माझी चूक म्हणा हवे तर ... :-D
संकल्पच्या सांगकाम्याने केलेले ५१ बदल आहेत. ते अलीकडील बदलमध्येसुद्धा दिसत नाहित.
अलीकडील बदल मध्ये by default सांगकाम्यांचे बदल दिसत नाहीत. त्यासाठी त्याच पानावरील 'सांगकामे(बॉट्स) पाहा' अशा दुव्यावर टिचकी द्यावी लागते. हे झाले सांगकाम्या असे ठरलेल्या सदस्याबद्दल. तुमच्या सांगकाम्याला (तसेच इतर होतकरू सांगकाम्यांना) अजून bot flag मिळालेला नसल्याने त्यांचे बदल अलीकडील बदलमध्ये लगेचच दिसतात. सहसा एखाद्या सदस्याला हा flag देण्याआधी त्याला Wikipedia:bot येथे विनंती करावी लागते त्यावेळी मी (प्रशासक या नात्याने) त्याचे योगदान नजरेखालून घालतो व नंतरच असा flag देतो.
मग नको ते बदल कसे कळणार?
जेव्हा bot flag नसतो तेव्हा अशा सांगकाम्याचे बदल अलीकडील बदल मध्ये लगेचच दिसतात व इतर सदस्यही नजरेत ठेवतात. bot flag असलेल्यांचे बदल लेखांमध्ये दिसतात तसेच वर म्हणल्याप्रमाणे अलीकडील बदल मध्येही दिसतात. bot flag देईपर्यंत या सांगकाम्याकडून चुका होत नाहीत ना असे पाहिलेले असते तेव्हा असे होण्याचा संभव कमी असतो.
मोकाट सुटलेल्या सांगकाम्याला कसा आवर घालता येणार?
या कळीवर टिचकी दिली असता प्रचालक त्या सांगकाम्याकडून (तो चालविणार्‍या सदस्याकडून नव्हे) होणारे पुढील बदल बंद करतात व त्याच्या मालकाशी संवाद साधून हवे-नको ते सांगतात.
तर तुम्ही विचारलेले प्रश्न मार्मिक आहेत आणि आशा आहे या उत्तरांनी या प्रस्तावाबद्दल अधिक माहिती उजेडात आली असेल. अधिक प्रश्न असल्यास विचारालच.
अभय नातू १६:५४, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)

हॉट कॅट

हॉट कॅट संदर्भात एक bug report बगझिलावर submit केला आहे. आपल्या मताची (vote) तिथे जरूरी आहे. मताबरोबरच त्यामध्ये काही बदल सुचवायचा असल्यास खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्यावी ही सदस्यांना विनंती.

संतोष दहिवळ १४:२५, १२ नोव्हेंबर २०११ (UTC)

HotCat

At Marathi Language WIkipedia we want the "HotCat" gadget feature (just like as English Wikipedia) at my preferences when user logs in. It makes much easier to add and edit categories on pages. It would help enormously in efforts to get the marathi wiki more organized.-संतोष दहिवळ


This should be done by your wiki's administrators, see https://commons.wikimedia.org/wiki/Help:Gadget-HotCat#Using_the_Commons_version_of_HotCat_on_another_wiki for instructions.-Max Semenik (बगझीला)

मराठी विषय शोध

मी असा पहिला आहे कि ज्यांना इंग्लिश येत किंबहुना थोडाफार इंग्लिश येत त्यांना मराठी शब्द इंग्लिश मध्ये टायीप हि करता येतात. विकिपीडिया मध्ये एखादा विषय शोधात असताना तो इंग्लिश मध्ये सोध्ण्याची सोय असावी. जसं.

मी नवीन वापरकर्ता आहे आणि मला मराठी टायपिंग जमतच नाही. किवा मला "नाना पाटील" या लेखाबद्दल माहिती हवी आहे. मराठी कि बोर्ड माहित नसल्याने मला हवे असणारे लेख मला मिळताच नाहीत. त्याऐवजी मी जर तेच इंग्लिश मध्ये टायीप केला "nana patil " तर मला मराठीतील लेख मिळला पाहिजे.

कारण ती काळाची गरज आहे. "like seo in emglish"

  • In the poll if the community adopts the by default Phonetic conversion (which is due) from roman input then the search window will convert the English input in to devnagri and mostly the purpose you are mentioning can be better addressed to some extent. राहुल देशमुख ०५:२२, १५ डिसेंबर २०११ (UTC)

WebFonts scheduled to go live on December 12

Looking at a website, only to be presented with little squares is the result of a computer not having the fonts necessary to show the characters used for a language. There is a modern method of providing people with a missing font; this is done by sending a font together with the text that is to be displayed.

The Localisation team of the Wikimedia Foundation is working hard to finish the WebFonts functionality. This will serve you with freely licensed fonts when these fonts are not present on your system. For regular users, there will be multiple fonts to choose from or to select none at all.

At translatewiki.net, we run the latest version of the WebFonts software at all times. This allows you to get familiar with the look and feel and follow its progress. To make it easy for you, we will copy the text of the article on your language from your wiki to the Portal:Mr/Webfonts page at translatewiki. The fonts that we use are the best Freely Licensed fonts we can find. For the Indic languages this is typically the Lohit font that is used in many Linux distributions.

The agenda of the localisation team is that WebFonts will go live on Monday December 12. At the India hackathon we learned about issues with some of the fonts and several issues we were able to resolve and others resulted in the filing of bugs at Red Hat. We are looking into having a triage meeting with Red Hat engineers to assess and address any and all issues.

When there are real issues that prevent the reading of the text, we may consider to postpone the WebFonts implementation for a particular language. We are open to technical solutions that improve the usability or acceptance. Apart from that, Wikipedia exist to bring information to everybody and WebFonts allows us to increase out audience.


We urge you to become part of the language support team for your language; language support teams are what we need because we cannot and do not know all the technical details of each language. Thanks, Gmeijssen ०४:०८, २५ नोव्हेंबर २०११ (UTC)


शोधयंत्र

साध्या मराठी विकिपीडियावर असलेले शोधयंत्र देवनागरी आणि रोमन अश्या दोन्ही शोधांसाठी वापरता येते आणि त्याची निवड करण्या साठी एक चेक बॉक्स देण्यात आलेला आहे. परंतु एक शोध घेतल्या नंतर हा चेक बॉक्स गायब होतो व पुढील शोध हे केवळ रोमनच घेता येतात. ह्या त्रुटीचे निवेदन बाग्झीलावर दिले होते संबंधित त्रुटी शोधण्यात मिडिया विकीच्या तंत्रज्ञांना यश मिळाले आहे. लवकरच हि त्रुटी दुरुस्त होईल. राहुल देशमुख ०४:१५, १५ डिसेंबर २०११ (UTC)


नवीन टंक

नवीन टंक मराठी विकिपिडीयावर आलेत त्यात IE winXP वर काही त्रुटी आढल्या जसे टंक छोटा केला तर ह -> ड सारखा दिसतो आणि टंक मोठा केलातर अक्षरांचे वरील आणि खालील भाग काटतात. सदर त्रुटी बाग्झीलाला सादर करण्यात आली आहे. राहुल देशमुख ०४:४२, १५ डिसेंबर २०११ (UTC)

MediaWiki:Common.css

MediaWiki:Common.css हे पान मराठी विपी वर २००८ नंतर अपडेट झालेले नाहीये. इंग्रजी विपीचर त्यानंतर बरेच बदल झालेत. infoboxes, navframes etc.साठी ते कॉपी करणे गरजेचे वाटत आहे. Kaajawa १४:३४, २१ डिसेंबर २०११ (UTC)

अश्या साठी import script वापरता येईल का? सदस्य:संतोष दहिवळ यांनी माझ्या चर्चा पानावर सांगितल्याप्रमाणे, या साठी प्रचालकांना बदल करावा लागतो. import script enable केल्यास css, js मध्ये नेहेमी अद्यावत scripts वापरता येतील - प्रबोध (चर्चा) १२:१३, २२ डिसेंबर २०११ (UTC)
ह्या कडे ल़ष वेधले आणि चर्चा होते पाहून बरे वाटले. अर्थात हि चर्चा तांत्रीक चावडीवर हलवली तर कसे राहील माहितगार १२:५१, २२ डिसेंबर २०११ (UTC)

MediaWiki:Common.css यामुळे फ्रक्त संपूर्ण विकिपीडियाचे दृश्यस्वरूप बदलवता येईल जसे की background, font size, font colour, logo इ. import script साठी त्याचा उपयोग होणार नाही. याकरीता API extensions मध्ये बदल करावे लागतील. त्यासाठी system administrator ला API configure किंवा update करावा लागेल यासाठी आवश्यक extension मिडियाविकीवर उपलब्ध असतीलच किंवा नसतील तर बगझिलावर विनंती करावी लागेल असे मला वाटते. संतोष दहिवळ १६:४६, २४ डिसेंबर २०११ (UTC)

माझ्या मते एकदा नवीन css इंपोर्ट करून test करायला हरकत नसावी, जर काही issues आलेत, तर depending on severity, debugging किंवा revert करून bug-reporting करता येईल. sysop/admins चा यावरील दृष्टीकोन काय आहे ? Kaajawa ०६:४१, २५ डिसेंबर २०११ (UTC)

देवनागरीत टंकन

शोधा या textbox वरील "देवनागरी" हा "checkbox" check केल्यानंतर देखील देवनागरीत टंकन होत नाही. या साठी काय करावे लागेल? - प्रबोध (चर्चा) ०८:४४, २७ डिसेंबर २०११ (UTC)

  • बरेचदा चेक बॉक्स हा टॉगल सारखा काम (अनियंत्रीत ) करतो आहे. त्यामुळे चेक बॉक्स चेक/अनचेक पैकी एका स्वरुपात नक्की काम करेल. तशी बग आपण बगझीलावर नोंदवू शकाल. या आधीच चेक बॉक्सशी निगडीत समस्यांच्या बागची माहिती वरती दिलेली आहे. - राहुल देशमुख १४:३०, २७ डिसेंबर २०११ (UTC)

हॉटकॅट

बर्याच दिवसापासून माझ्या पसंती अंतर्गत उपकरण(गॅजेट) या विभागात <gadget-HotCat> दिसत आहे पण तिथली पसंती निवडल्यावरही हॉटकॅट काम करीत नाही. पानांचे वर्गीकरण करण्यासाठी/पानांना वर्ग टाकण्यासाठी हे उपयोगी उपकरण आहे. तेथील तांत्रिक त्रुटी दूर होईपर्यंत मराठी विकिपीडियावर हे वापरण्यासाठी खालील कोड कॉपी करुन तुमच्या vector.js पानावर पेस्ट करा आणि पान जतन करा.

importScript('सदस्य:संतोष दहिवळ/HotCat.js')

तुमचे vector.js पान येथे आहे.

......................................................................संतोष दहिवळ १८:५२, ३० जानेवारी २०१२ (UTC)

मोबाईल संपादन

मराठी विकिपीडियाच्या मोबाईल आवृत्तीवर संपादन करताना संपादन खिडकीत फक्त साधारणपणे ४०० ते ५०० bytes पर्यंत संपादन करता येते. हे झाले नवीन पानाच्या बाबतीत पण जर जुने पान संपादनासाठी घेतले आणि समजा त्या पानात १०,००० bytes चा मजकूर आहे तर त्यापैकी फक्त सुरूवातीचाच ४००/५०० bytes मजकूर संपादन खिडकीत येतो. बाकीचा मजकूर येत नाही आणि जर जतन करा कळ दाबली तर उरलेला सर्व मजकूर वगळून टाकून पान जतन केले जाते.(पाहा शांता शेळके या पानाची ही आवृत्ती) ही विकिपीडियाच्या दृष्टीने गंभीर बाब बनण्याची शक्यता असल्याने मोबाईलवर संपादनाचे तंत्र पूर्ण विकसित होईपर्यंत हे extension unable करण्यात यावे. ( extension unable करावे की आणखी काही हे माहिती नाही पण जे करणे गरजेचे आहे आणि ज्या कोणाकडे हे करण्याचे अधिकार आहेत त्यांनी हे करावे.) संतोष दहिवळ ००:५९, २० फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]

Input Method Extension

We have deployed Narayam Input method extension in this wiki. Can somebody remove the local javascript based typing tool? It is redundant and may conflict with the extension. Thanks! --Santhosh.thottingal ०९:१९, २१ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]

I have disabled our local Javascript based typing tool now. - कोल्हापुरी ०९:५१, २१ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]

Bugs in the IME

It seems this version of IME has got few bugs in the "Marathi transliteration" feature. Marathi netizens are used to some sort of ("unofficial") convention of transliteration using Latin keyboard. Hence I feel, the same conventions should be preserved in the IME, to keep the learning curve short and thereby reducing chances of typo errors.

So far I have found following bugs:

Key(/s) pressed Current character printed by IME Expected character to be printed
. (dot) । (bar or दंड) . (dot)
G ग्ग्
Y य्य्

Can we get them fixed as soon as possible ?

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) ०७:३७, २५ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]

परसवर्णात ङ आणि ञ यांच्यापासून जोडाक्षरे दाखवण्याची गरज पडू शकते काय ? माहितगार (चर्चा) ०८:३०, १० मार्च २०१२ (IST)[reply]