"फेब्रुवारी २" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
Idioma-bot (चर्चा | योगदान) छो r2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: ky:2-февраль |
||
ओळ १४६: | ओळ १४६: | ||
[[ku:2'ê reşemiyê]] |
[[ku:2'ê reşemiyê]] |
||
[[kv:2 урасьӧм]] |
[[kv:2 урасьӧм]] |
||
[[ky:2-февраль]] |
|||
[[la:2 Februarii]] |
[[la:2 Februarii]] |
||
[[lb:2. Februar]] |
[[lb:2. Februar]] |
२२:३७, ६ मार्च २०१२ ची आवृत्ती
<< | फेब्रुवारी २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३ वा किंवा लीप वर्षात ३३ वा दिवस असतो.
ठळक घटना
दहावे शतक
- ९६२ - पोप जॉन बाराव्याने सुमारे ४० वर्षे रिक्त असलेल्या पवित्र रोमन सम्राट पदावर ऑट्टो पहिल्याला बसवले.
अकरावे शतक
- १०३२ - पवित्र रोमन सम्राट कॉन्राड दुसरा बरगंडीचाही राजा झाला.
बारावे शतक
- १११९ - कॅलिक्सटस दुसरा पोप पदी.
सोळावे शतक
- १५०९ - तुर्कस्तान व पोर्तुगालमध्ये दीवची लढाई.
- १५३६ - स्पेनच्या पेद्रो दि मेंदोझाने आर्जेन्टिनात बॉयनोस एर्स वसवले.
- १५४२ - इथियोपियात पोर्तुगालच्या सैन्याने बासेन्तेचा गड जिंकला.
सतरावे शतक
एकोणिसावे शतक
- १८४८ - ग्वादालुपे हिदाल्गोचा तह - मेक्सिको व अमेरिकेची संधी.
- १८७८ - ग्रीसने तुर्कस्तान विरुद्ध युद्ध पुकारले.
- १८८० - अमेरिकेत वाबाश, ईंडियाना येथे विजेवर चालणारा रस्त्यावरील दिवा सुरू.
- १८९७ - अमेरिकेत पेनसिल्व्हेनियाचा विधानसभा आगीच्या भक्ष्यस्थानी.
विसावे शतक
- १९२५ - कुत्र्यांनी ओढलेल्या गाड्या नोम, अलास्का येथे डिप्थेरियाची लस घेउन पोचल्या. या घटनेतुन प्रेरणा घेउन इडिटारॉड स्लेड रेस सुरू झाली.
- १९३३ - ऍडोल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण.
- १९५७ - सिंधु नदी वरच्या गुड्डु बंधार्याचे पाकिस्तानमध्ये भूमिपूजन.
- १९६२ - प्लुटो व नेपच्यून ग्रह ४०० वर्षांनी एका रेषेत.
- १९८९ - अफगाणिस्तानमधून शेवटचे सोवियेत सैनिक परतले.
- १९९८ - फिलिपाईन्समध्ये सेबु पॅसिफिक एर चे डी.सी. ९ जातीचे विमान कोसळले. १०४ ठार.
एकविसावे शतक
जन्म
- १२०८ - जेम्स पहिला, अरागॉनचा राजा.
- १४५५ - जॉन, डेन्मार्कचा राजा.
- १६४९ - पोप बेनेडिक्ट तेरावा.
- १८८२ - जेम्स जॉईस, आयरिश लेखक.
- १८८४ - डॉ.श्रीधर केतकर, महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे संपादक, समाजशास्त्रज्ञ
- १९०५ - आयन रँड, अमेरिकन लेखक.
- १९५४ - जयंत अमरसिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६१ - ज्योई बेंजामिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - अमिनुल इस्लाम, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - इजाझ अहमद, ज्युनियर, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १२५० - एरिक अकरावा, स्वीडनचा राजा.
- १४६१ - ओवेन ट्युडोर, इंग्लंडच्या ट्युडोर वंशाचा राजा.
- १७६९ - पोप क्लेमेंट तेरावा.
- १९१७ - महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, लोकमान्य टिळकांचे स्नेही, विख्यात वैद्य.
- १९७० - बर्ट्रान्ड रसेल, ब्रिटीश गणितज्ञ व तत्त्वज्ञानी.
- १९८७ - ऍलिस्टेर मॅकलेन, स्कॉटिश लेखक.
- १९९५ - फ्रेड पेरी, इंग्लिश टेनिस खेळाडू.
- २००७ - विजय अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेता.
प्रतिवार्षिक पालन
जानेवारी ३१ - फेब्रुवारी १ - फेब्रुवारी २ - फेब्रुवारी ३ - फेब्रुवारी ४ - (फेब्रुवारी महिना)