"जोहान क्रुइफ अरेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lt:Amsterdam Arena
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: de:Amsterdam Arena
ओळ २३: ओळ २३:
[[cs:Amsterdam ArenA]]
[[cs:Amsterdam ArenA]]
[[da:Amsterdam ArenA]]
[[da:Amsterdam ArenA]]
[[de:Amsterdam-Arena]]
[[de:Amsterdam Arena]]
[[el:Άμστερνταμ Αρίνα]]
[[el:Άμστερνταμ Αρίνα]]
[[en:Amsterdam Arena]]
[[en:Amsterdam Arena]]

२०:५५, ३ मार्च २०१२ ची आवृत्ती

जोहान क्रुइफ अरेना बाहेरून
चित्र:Amsterdam ArenA 2.jpg
जोहान क्रुइफ अरेना आतून

अ‍ॅम्स्टरडॅम अरेना (डच: Amsterdam ArenA) हे नेदरलँड्सच्या अ‍ॅम्स्टरडॅम शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ५२,९६० प्रेक्षक क्षमता असलेले अरेना हे नेदरलँड्समधील सर्वात मोठे स्टेडियम आहे. १४ ऑगस्ट १९९६ रोजी बिआट्रिक्स राणीने अरेना स्टेडियमचे उद्घाटन केले. ह्याच्या बांधकामासाठी १४ कोटी युरो खर्च आला. एराडिव्हिझी ह्या सर्वोत्तम श्रेणीच्या डच फुटबॉल लीग मधील ए.एफ.सी. एयाक्स हा संघ आपले सामने अ‍ॅम्स्टरडॅम अरेनामधून खेळतो. युएफा यूरो २००० स्पर्धेमधील अनेक सामने येथे खेळवले गेले. तसेच युएफा चँपियन्स लीग १९९७-९८चा अंतिम सामना देखील येथेच खेळवण्यात आला.

फुटबॉल व्यतिरिक्त अमेरिकन फुटबॉल सामने तसेच अनेक संगीत सोहळे देखील येथे भरवले जातात.

अ‍ॅम्स्टरडॅम अरेनाचे विस्तृत चित्र


बाह्य दुवे

गुणक: 52°18′51″N 4°56′31″E / 52.31417°N 4.94194°E / 52.31417; 4.94194