"क्वेचुआ भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: ko:케추아어족
छो r2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: kv:Кечуа (кыв)
ओळ ६९: ओळ ६९:
[[ka:კეჩუა (ენა)]]
[[ka:კეჩუა (ენა)]]
[[ko:케추아어족]]
[[ko:케추아어족]]
[[kv:Кечуа (кыв)]]
[[la:Linguae Quechuae]]
[[la:Linguae Quechuae]]
[[li:Quechua]]
[[li:Quechua]]

०३:३४, १ मार्च २०१२ ची आवृत्ती

क्वेचुआ
Qhichwa Simi, Runa Simi
स्थानिक वापर दक्षिण अमेरिका खंडातील खालील देश: आर्जेन्टिना, बोलिव्हिया, चिली, पेरू, कोलंबिया, इक्वेडोर
प्रदेश मध्य आन्देस
लोकसंख्या १ कोटी
लिपी लॅटिन वर्णमाला
भाषा संकेत
ISO ६३९-१ qu
ISO ६३९-२ que
भाषिक प्रदेशांचा नकाशा

क्वेचुआ ही दक्षिण अमेरिका खंडात बोलली जाणारी एक मूळ अमेरिकन भाषा आहे. ही इंका साम्राज्यची भाषा होती. आज जवळजवळ १ कोटी लोक ही भाषा बोलतात. आर्जेन्टिना, बोलिव्हिया, चिली, कोलंबिया, इक्वेडोरपेरू या देशांत ही बोलली जाते.

या भाषेतील वाक्यरचना मराठीप्रमाणेच कर्ता, कर्मक्रियापद अशी असते. तसेच अनेक संधीसमास असतात.

बोलिव्हिया, व पेरू ह्या देशांमध्ये क्वेचुआचा प्रशासकीय वापर केला जातो.

साचा:Link FA