"धुंडिराज गोविंद फाळके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Girishrashinkar (चर्चा) यांनी केलेले बदल TXiKiBoT यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदा
No edit summary
ओळ २८: ओळ २८:
}}
}}
'''धुंडिराज गोविंद फाळके''' ऊर्फ '''दादासाहेब फाळके''' ([[एप्रिल ३०]], [[इ.स. १८७०|१८७०]]; [[त्र्यंबकेश्वर]], [[महाराष्ट्र]] - [[फेब्रुवारी १६]], [[इ.स. १९४४|१९४४]]; [[नाशिक]], महाराष्ट्र) हे चित्रपटनिर्मिती करणारे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] व [[भारत|भारतातील]] पहिले चित्रपटनिर्माते होते. [[इ.स. १९१३|१९१३]] साली त्यांनी निर्मिलेला [[राजा हरिश्चंद्र (चित्रपट)|राजा हरिश्चंद्र]] हा चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. त्यांच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांत मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो.
'''धुंडिराज गोविंद फाळके''' ऊर्फ '''दादासाहेब फाळके''' ([[एप्रिल ३०]], [[इ.स. १८७०|१८७०]]; [[त्र्यंबकेश्वर]], [[महाराष्ट्र]] - [[फेब्रुवारी १६]], [[इ.स. १९४४|१९४४]]; [[नाशिक]], महाराष्ट्र) हे चित्रपटनिर्मिती करणारे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] व [[भारत|भारतातील]] पहिले चित्रपटनिर्माते होते. [[इ.स. १९१३|१९१३]] साली त्यांनी निर्मिलेला [[राजा हरिश्चंद्र (चित्रपट)|राजा हरिश्चंद्र]] हा चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. त्यांच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांत मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो.

==जीवन==
दादासाहेब फाळक्यांचा जन्म [[नाशिक|नाशकाहून्]] तीस किलोमीटर अंतरावरच्या [[त्र्यंबकेश्वर]] येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध संस्कृतज्ञ होते.

[[इ.स. १८८५]]साली त्यांनी [[सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट]], [[मुंबई]] येथे प्रवेश घेतला. [[इ.स. १८९०]]साली जे.जे.तून उत्तीर्ण झाल्यावर ते कला भवन, [[बडोदा]] येथे शिल्पकला, तंत्रज्ञान, रेखाटन, चित्रकला, छायाचित्रणकला इत्यादी गोष्टी शिकले.

त्यांनी [[गोध्रा]] येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला. परंतु, गोध्र्यात झालेल्या ब्युबॉनिक प्लेगाच्या उद्रेकात त्यांची प्रथम पत्नी आणि मूल दगावल्यावर त्यांना ते गाव सोडावे लागले. लवकरच, त्यांची ल्युमिएर बंधूंनी नेमलेल्या ४० 'जादूगारां'पैकी एकाशी, जर्मन कार्ल हर्ट्झ याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांना 'भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थे'साठी ड्राफ्ट्समन म्हणून् काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या धडपड्या स्वभावामुळे लवकरच ते नोकरीच्या बंधनांना कंटाळले व त्यांनी छपाईचा व्यवसाय सुरू केला. शिळाप्रेस छपाईच्या तंत्रात ते वाकबगार होते. त्यांनी [[राजा रविवर्मा|राजा रविवर्म्यासोबत]] काम केले. पुढे त्यांनी स्वत:चा छापखाना काढला, तसेच छपाईची नवी तंत्रे आणि यंत्रे अभ्यासायला [[जर्मनी|जर्मनीची]] वारी केली.


== कारकीर्द ==
== कारकीर्द ==
=== चित्रपट ===
=== चित्रपट ===
* राजा हरिश्चंद्र (मूकपट)
# राजा हरिश्चंद्र ([[इ.स. १९१३]])
# श्रीकृष्णजन्म ([[इ.स. १९१८]])
* अयोध्येचा राजा
# कालिया मर्दन ([[इ.स. १९१९]])
# सेतू बंधन ([[इ.स. १९३२]])
# गंगावतरण ([[इ.स. १९३७]])


== हेही पाहा ==
== हेही पाहा ==

२१:२८, २७ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

दादासाहेब फाळके
जन्म धुंडिराज गोविंद फाळके
एप्रिल ३०, १८७०
त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू फेब्रुवारी १६, १९४४
नाशिक, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र दिग्दर्शक, निर्माता
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट राजा हरिश्चंद्र

धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके (एप्रिल ३०, १८७०; त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र - फेब्रुवारी १६, १९४४; नाशिक, महाराष्ट्र) हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातीलभारतातील पहिले चित्रपटनिर्माते होते. १९१३ साली त्यांनी निर्मिलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. त्यांच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांत मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो.

जीवन

दादासाहेब फाळक्यांचा जन्म नाशकाहून् तीस किलोमीटर अंतरावरच्या त्र्यंबकेश्वर येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध संस्कृतज्ञ होते.

इ.स. १८८५साली त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे प्रवेश घेतला. इ.स. १८९०साली जे.जे.तून उत्तीर्ण झाल्यावर ते कला भवन, बडोदा येथे शिल्पकला, तंत्रज्ञान, रेखाटन, चित्रकला, छायाचित्रणकला इत्यादी गोष्टी शिकले.

त्यांनी गोध्रा येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला. परंतु, गोध्र्यात झालेल्या ब्युबॉनिक प्लेगाच्या उद्रेकात त्यांची प्रथम पत्नी आणि मूल दगावल्यावर त्यांना ते गाव सोडावे लागले. लवकरच, त्यांची ल्युमिएर बंधूंनी नेमलेल्या ४० 'जादूगारां'पैकी एकाशी, जर्मन कार्ल हर्ट्झ याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांना 'भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थे'साठी ड्राफ्ट्समन म्हणून् काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या धडपड्या स्वभावामुळे लवकरच ते नोकरीच्या बंधनांना कंटाळले व त्यांनी छपाईचा व्यवसाय सुरू केला. शिळाप्रेस छपाईच्या तंत्रात ते वाकबगार होते. त्यांनी राजा रविवर्म्यासोबत काम केले. पुढे त्यांनी स्वत:चा छापखाना काढला, तसेच छपाईची नवी तंत्रे आणि यंत्रे अभ्यासायला जर्मनीची वारी केली.

कारकीर्द

चित्रपट

  1. राजा हरिश्चंद्र (इ.स. १९१३)
  2. श्रीकृष्णजन्म (इ.स. १९१८)
  3. कालिया मर्दन (इ.स. १९१९)
  4. सेतू बंधन (इ.स. १९३२)
  5. गंगावतरण (इ.स. १९३७)

हेही पाहा