"नथुराम गोडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: hi:नाथूराम विनायक गोडसे
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Nathuram godse.jpg|thumb|right|250px|गांधीहत्येच्या खटल्यातील सुनावणीदरम्यान टिपलेले {{लेखनाव}} याचे प्रकाशचित्र (इ.स. १९४८)]]
[[चित्र:Nathuram godse.jpg|thumb|right|250px|गांधीहत्येच्या खटल्यातील सुनावणीदरम्यान टिपलेले {{लेखनाव}} याचे प्रकाशचित्र (इ.स. १९४८)]]
'''नथुराम विनायक गोडसे''' ([[मे १९]], [[इ.स. १९१०]]; [[बारामती]], [[पुणे जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - [[नोव्हेंबर १५]], [[इ.स. १९४९]]) हा [[मोहनदास करमचंद गांधी]] यांची [[जानेवारी ३०]], [[इ.स. १९४८]] रोजी हत्या करणारा हल्लेखोर व हत्येच्या कटातील मुख्य आरोपी होता. गोपाळ गोडसे व अन्य सहा जणांसोबत त्याने हत्याकटाची अंमलबजावणी केली. हत्येनंतर झालेल्या खटल्याच्या सुनावणीनंतर त्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली.
'''नथुराम विनायक गोडसे''' ([[मे १९]], [[इ.स. १९१०]]; [[बारामती]], [[पुणे जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - [[नोव्हेंबर १५]], [[इ.स. १९४९]]) हे [[मोहनदास करमचंद गांधी]] यांची [[जानेवारी ३०]], [[इ.स. १९४८]] रोजी हत्या करणारे हल्लेखोर व हत्येच्या कटातील मुख्य आरोपी होते. गोपाळ गोडसे व अन्य सहा जणांसोबत त्यांनी हत्याकटाची अंमलबजावणी केली. हत्येनंतर झालेल्या खटल्याच्या सुनावणीनंतर त्यांन्ना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली.


== राजकीय कारकीर्द ==
== राजकीय कारकीर्द ==
माध्यमिक शाळेत असताना शालेय शिक्षण सोडून नथुराम [[अखिल भारतीय हिंदू महासभा|हिंदू महासभेचा]] कार्यकर्ता बनला. तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकही होता {{संदर्भ हवा}}. [[ऑल इंडिया मुस्लीम लीग]] पक्षाच्या धर्माधारित अलगतावादी राजकारणाचे तो विरोधक होता. नथुरामाने हिंदू महासभेचे [[मराठी भाषा|मराठी भाषेत]] ''अग्रणी'' नावाचे वृत्तपत्र चालू केले. पुढे या वृत्तपत्राचे नामांतर ''हिंदुराष्ट्र'' असे करण्यात आले.
माध्यमिक शाळेत असताना शालेय शिक्षण सोडून नथुराम [[अखिल भारतीय हिंदू महासभा|हिंदू महासभेचा]] कार्यकर्ते बनले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकही होते {{संदर्भ हवा}}. [[ऑल इंडिया मुस्लीम लीग]] पक्षाच्या धर्माधारित अलगतावादी राजकारणाचे ते विरोधक होते. नथुरामान यांनी हिंदू महासभेचे [[मराठी भाषा|मराठी भाषेत]] ''अग्रणी'' नावाचे वृत्तपत्र चालू केले. पुढे या वृत्तपत्राचे नामांतर ''हिंदुराष्ट्र'' असे करण्यात आले.
[[चित्र:Nathuram.jpg|200px|left]]
[[चित्र:Nathuram.jpg|200px|left]]



१३:४९, २४ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

गांधीहत्येच्या खटल्यातील सुनावणीदरम्यान टिपलेले नथुराम गोडसे याचे प्रकाशचित्र (इ.स. १९४८)

नथुराम विनायक गोडसे (मे १९, इ.स. १९१०; बारामती, पुणे जिल्हा, महाराष्ट्र - नोव्हेंबर १५, इ.स. १९४९) हे मोहनदास करमचंद गांधी यांची जानेवारी ३०, इ.स. १९४८ रोजी हत्या करणारे हल्लेखोर व हत्येच्या कटातील मुख्य आरोपी होते. गोपाळ गोडसे व अन्य सहा जणांसोबत त्यांनी हत्याकटाची अंमलबजावणी केली. हत्येनंतर झालेल्या खटल्याच्या सुनावणीनंतर त्यांन्ना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली.

राजकीय कारकीर्द

माध्यमिक शाळेत असताना शालेय शिक्षण सोडून नथुराम हिंदू महासभेचा कार्यकर्ते बनले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकही होते [ संदर्भ हवा ]. ऑल इंडिया मुस्लीम लीग पक्षाच्या धर्माधारित अलगतावादी राजकारणाचे ते विरोधक होते. नथुरामान यांनी हिंदू महासभेचे मराठी भाषेत अग्रणी नावाचे वृत्तपत्र चालू केले. पुढे या वृत्तपत्राचे नामांतर हिंदुराष्ट्र असे करण्यात आले.

बाह्य दुवे