"मिडियाविकी:Welcomecreation" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
किरकोळ दुरुस्त्या
ओळ १: ओळ १:
== सुस्वागतम् $1! ==
== सुस्वागतम् $1! ==

विकिपीडिया सदस्य म्हणून आपले स्वागत आहे. आपले विकिपीडिया खाते यशस्वीरित्या उघडण्यात आले आहे. विकिपीडिया ज्ञानकोश सामूहीक लेखन योगदानाचे स्थान आहे.विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे.इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत,भाषिक,प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असे लेखन वगळले जाते.
विकिपीडिया सदस्य म्हणून आपले स्वागत आहे. आपले विकिपीडिया खाते यशस्वीरीत्या उघडण्यात आले आहे. विकिपीडिया ज्ञानकोश सामूहिक लेखन योगदानाचे स्थान आहे. विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे. इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत, भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असे लेखन वगळले जाते.

१६:४०, १७ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

सुस्वागतम् $1!

विकिपीडिया सदस्य म्हणून आपले स्वागत आहे. आपले विकिपीडिया खाते यशस्वीरीत्या उघडण्यात आले आहे. विकिपीडिया ज्ञानकोश सामूहिक लेखन योगदानाचे स्थान आहे. विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे. इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत, भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असे लेखन वगळले जाते.

विकिपीडियाच्या नवीन सदस्यांना उपयोगी पडतील अशा लेखांचे दुवे खाली उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

  1. विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन
  2. विकिपीडिया:सहाय्य पृष्ठ
  3. तुमची माहिती आणि पसंती
  4. नवीन लेख कसा लिहावा
  5. लेखांचे संपादन कसे करावे
  6. आयबीएन लोकमत चॅनल टेकगुरू कार्यक्रमातून मराठी विकिपीडियाची युट्यूबवर ओळख