"सरोवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १७: ओळ १७:
== उल्लेखनीय सरोवरे ==
== उल्लेखनीय सरोवरे ==
<!--[[Image:Titan North Pole Lakes PIA08630.jpg|thumb|Lakes on [[Titan (moon)|Titan]]]]-->
<!--[[Image:Titan North Pole Lakes PIA08630.jpg|thumb|Lakes on [[Titan (moon)|Titan]]]]-->
* [[मिशिगन सरोवर|मिशिगन]]-[[ह्युरॉन सरोवर]] हे एकत्रित सरोवर जगातील '''क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे''' गोड्या पाण्याचे सरोवर आहे: १,१७,३५०&nbsp;वर्ग किमी. जर ही सरोवरे वेगळी धरली तर [[सुपिरियर सरोवर]] ( ८२,४१४ चौरस किमी) हे सर्वात मोठे सरोवर आहे. ३,९४,२९९ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेला [[कॅस्पियन समुद्र]] हे बर्‍याच वेळा जगातील सर्वात मोठे सरोवर मानले जाते.
* [[मिशिगन सरोवर|मिशिगन]]-[[ह्युरॉन सरोवर]] हे एकत्रित सरोवर जगातील '''क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे''' गोड्या पाण्याचे सरोवर आहे: १,१७,३५०&nbsp;वर्ग किमी. जर ही सरोवरे वेगळी धरली तर [[सुपिरियर सरोवर]] ( ८२,४१४ चौरस किमी) हे सर्वात मोठे सरोवर आहे. ३,९४,२९९ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेला [[कॅस्पियन समुद्र]] हे बऱ्याच वेळा जगातील सर्वात मोठे सरोवर मानले जाते.
* [[सायबेरिया]]मधील [[बैकाल सरोवर]] हे जगातील '''सर्वात खोल''' सरोवर आहे. ह्याची कमाल खोली १,६३७ मी इतकी तर सरासरी खोली ७४९ मी आहे. तसेच हे '''घनफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे''' (२३,६०० किमी<sup>३</sup>, परंतु कॅस्पियन समुद्रापेक्षा (७८,२०० किमी<sup>३</sup>) लहान आहे.
* [[सायबेरिया]]मधील [[बैकाल सरोवर]] हे जगातील '''सर्वात खोल''' सरोवर आहे. ह्याची कमाल खोली १,६३७ मी इतकी तर सरासरी खोली ७४९ मी आहे. तसेच हे '''घनफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे''' (२३,६०० किमी<sup>३</sup>, परंतु कॅस्पियन समुद्रापेक्षा (७८,२०० किमी<sup>३</sup>) लहान आहे.
* ६६० किमी लांबी असलेले [[टांजानिका सरोवर]] हे जगातील '''सर्वात लांब''' सरोवर आहे.
* ६६० किमी लांबी असलेले [[टांजानिका सरोवर]] हे जगातील '''सर्वात लांब''' सरोवर आहे.

१८:०२, १२ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

अमेरिकेतील कॅलिफोर्नियानेव्हाडा राज्यांच्या सीमेवरील टाहो सरोवर
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर
जम्मू आणि काश्मीरमधील दाल सरोवरातील शिकारे
जर्मनी, ऑस्ट्रियास्वित्झर्लंड देशांच्या सीमेवरील बोडन से
युटामधील ग्रेट सॉल्ट लेक
कॅस्पियन समुद्र हे जगातील सर्वात मोठे सरोवर मानले जाते.

सरोवर (किंवा तलाव) हा पृथ्वीवरील गोड्या अथवा खार्‍या पाण्याचा मोठ्या आकाराचा साठा आहे. सरोवरे पूर्णपणे जमिनीने वेढलेली असतात व कोणत्याही समुद्राचा भाग नसतात. आकाराने सरोवरे तळ्यांपेक्षा बरीच मोठी असतात व त्यांमधील पाणी साधारणपणे संथ असते.[१][२]

उल्लेखनीय सरोवरे

खंडांनुसार मोठी सरोवरे

सर्व खंडांमधील मोठी सरोवरे (क्षेत्रफळाच्या दृष्टीने):

स्म्दर्भ

  1. ^ Britannica online. http://www.britannica.com/EBchecked/topic/328083/lake. 2008-06-25 रोजी पाहिले. [a Lake is] any relatively large body of slowly moving or standing water that occupies an inland basin of appreciable size. Definitions that precisely distinguish lakes, ponds, swamps, and even rivers and other bodies of nonoceanic water are not well established. It may be said, however, that rivers and streams are relatively fast moving; marshes and swamps contain relatively large quantities of grasses, trees or shrubs; and ponds are relatively small in comparison to lakes. Geologically defined, lakes are temporary bodies of water. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://dictionary.reference.com/browse/lake. 2008-06-25 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ Andes Website - Information about Ojos del Salado volcano, a high mountain in South America and the world's highest volcano

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

साचा:Wiktionary