"चाओ झियांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: tr:Zhao Ziyang
ओळ ३२: ओळ ३२:
[[ru:Чжао Цзыян]]
[[ru:Чжао Цзыян]]
[[sv:Zhao Ziyang]]
[[sv:Zhao Ziyang]]
[[tr:Zhao Ziyang]]
[[ur:زاؤ ژیانگ]]
[[ur:زاؤ ژیانگ]]
[[vi:Triệu Tử Dương]]
[[vi:Triệu Tử Dương]]

१३:५६, ९ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

हे चिनी नाव असून, आडनाव चाओ असे आहे.
अमेरिकेच्या दौर्‍यावर व्हाइट हाउस भेटीच्या प्रसंगी चाओ झियांग (१० जानेवारी इ.स. १९८४)

चाओ झियांग (पारंपरिक चिनी लिपी: 赵紫阳 ; पिन्यिन: Zhao Ziyang;) (ऑक्टोबर १७, १९१९ - जानेवारी १७, २००५) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील एक ज्येष्ठ राजकारणी होते. १९८० ते १९८७ सालांदरम्यान ते चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे तिसरे पंतप्रधान होते. इ.स. १९८७ ते १९८९ सालांदरम्यान त्यांनी चिनी साम्यवादी पक्षाचे 'सर्वसाधारण सचिव' होते.