"युनायटेड किंग्डमचा पाचवा जॉर्ज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो "जॉर्ज पाचवा, इंग्लंड" हे पान "पाचवा जॉर्ज, युनायटेड किंग्डम" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ ६: ओळ ६:


{{क्रम
{{क्रम
| मागील = [[एडवर्ड सातवा, इंग्लंड|एडवर्ड सातवा]]
| मागील = [[सातवा एडवर्ड, युनायटेड किंग्डम|एडवर्ड सातवा]]
| यादी = इंग्लंडचे राज्यकर्ते
| यादी = इंग्लंडचे राज्यकर्ते
| पासून = [[मे ६]] [[इ.स. १९१०]]
| पासून = [[मे ६]] [[इ.स. १९१०]]

१७:४२, ८ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

युनायटेड किंग्डमचा पाचवा जॉर्ज

जॉर्ज पाचवा (जॉर्ज फ्रेडरिक अर्नेस्ट आल्बर्ट) (जून ३, इ.स. १८६५ - जानेवारी २०, इ.स. १९३६) हा युनायटेड किंग्डम आणि ब्रिटीश आधिपत्यांचा राजा आणि भारताचा सम्राट होता. हा मे ६, इ.स. १९१० ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होता.

महाराष्ट्रात याला पंचम जॉर्ज नावानेही संबोधले जायचे.

मागील:
एडवर्ड सातवा
इंग्लंडचे राज्यकर्ते
मे ६ इ.स. १९१०जानेवारी २० इ.स. १९३६
पुढील:
एडवर्ड आठवा