"माक्स प्लांक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २३: ओळ २३:
| संशोधक_लघुरूप_वनस्पतिशास्त्र =
| संशोधक_लघुरूप_वनस्पतिशास्त्र =
| संशोधक_लघुरूप_प्राणिशास्त्र =
| संशोधक_लघुरूप_प्राणिशास्त्र =
| पुरस्कार = [[चित्र:Nobel prize medal.svg|20px]] [[भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक]] ([[इ.स. १९१८|१९१८]])
| पुरस्कार = [[चित्र:Nobel prize medal.svg|20px]] [[भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक]] ([[इ.स. १९१८|१९१८]])
| वडील_नाव =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| आई_नाव =
ओळ ३२: ओळ ३२:
}}
}}


'''माक्स कार्ल अर्न्स्ट लुडवीग प्लांक''', ( [[एप्रिल २३]], [[इ.स. १८५८|१८५८]] &ndash; [[ऑक्टोबर ४]], [[इ.स. १९४७|१९४७]]) हे [[जर्मन लोक|जर्मन]] भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी पुंजभौतिकीचा शोध लावला ज्यातून शास्त्र आणि तत्त्वज्ञान यांमधील क्रांतीला सुरुवात झाली. त्यांना [[पुंजवादाचा सिद्धांत|पुंजवादाच्या सिंद्धांताचे]] जनक समजले जाते व त्यासाठी त्यांना [[इ.स. १९१८|१९१८]] चे [[भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक]] मिळाले.<ref>[http://nobelprize.org/nobel_prizes/physics/laureates/1918/ The Nobel Prize in Physics 1918]. Nobelprize.org. Retrieved on 2011-07-05.</ref>
'''माक्स कार्ल एर्न्स्ट लुडविग प्लांक''', ( [[एप्रिल २३]], [[इ.स. १८५८|१८५८]] &ndash; [[ऑक्टोबर ४]], [[इ.स. १९४७|१९४७]]) हे [[जर्मन लोक|जर्मन]] भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी पुंजभौतिकीचा शोध लावला ज्यातून शास्त्र आणि तत्त्वज्ञान यांमधील क्रांतीला सुरुवात झाली. त्यांना [[पुंजवादाचा सिद्धांत|पुंजवादाच्या सिंद्धांताचे]] जनक समजले जाते व त्यासाठी त्यांना [[इ.स. १९१८|१९१८]] चे [[भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक]] मिळाले.<ref>[http://nobelprize.org/nobel_prizes/physics/laureates/1918/ The Nobel Prize in Physics 1918]. Nobelprize.org. Retrieved on 2011-07-05.</ref>


== जीवन ==
== जीवन ==

२३:२८, ५ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

माक्स प्लांक

पूर्ण नावमाक्स कार्ल एर्न्स्ट लुडविग प्लांक
जन्म एप्रिल २३, १८५८
कील, जर्मनी
मृत्यू ऑक्टोबर ४, १९४७
ग्यॉटिंगन, जर्मनी
निवासस्थान जर्मनी
राष्ट्रीयत्व जर्मन
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्रज्ञ
कार्यसंस्था कील विद्यापीठ,
हंबोल्ट-उनिफेर्सिटेट त्सु बेर्लिन,
गेऑर्ग-आउगुस्त-उनिफेर्सिटेट ग्यॉटिंगन
प्रशिक्षण लुडविग-माक्सिमिलियान्स-उनिफेर्सिटेट म्युन्शेन
डॉक्टरेटचे मार्गदर्शक फिलिप फॉन जॉली
डॉक्टरेटकरता विद्यार्थी गुस्ताफ लुडविग हेर्त्झ
एरिख क्रेचमान
वाल्थर माइस्नर
वाल्टर शॉट्की
माक्स फॉन लाउअ
माक्स अब्राहाम
मोरित्झ श्लिक
वाल्थर बोथऽ
ख्याती प्लांकचा स्थिरांक, पुंजवादाचा (क्वांटम थिअरीचा) सिद्धांत
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (१९१८)
अपत्ये एर्विन प्लांक

माक्स कार्ल एर्न्स्ट लुडविग प्लांक, ( एप्रिल २३, १८५८ऑक्टोबर ४, १९४७) हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी पुंजभौतिकीचा शोध लावला ज्यातून शास्त्र आणि तत्त्वज्ञान यांमधील क्रांतीला सुरुवात झाली. त्यांना पुंजवादाच्या सिंद्धांताचे जनक समजले जाते व त्यासाठी त्यांना १९१८ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.[१]

जीवन

संशोधन

पुरस्कार

बाह्यदुवे

संदर्भ

  1. ^ The Nobel Prize in Physics 1918. Nobelprize.org. Retrieved on 2011-07-05.

साचा:Link FA