"नटसम्राट (नाटक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो "नटसम्राट, नाटक" हे पान "नटसम्राट (नाटक)" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{चौकट
| प्रकार = merge
| सूचना = [[नटसम्राट]] या लेखाचा व प्रस्तुत लेखाचा विषय एकच आहे. या दोन्ही लेखातील मजकूर एकत्र करून तो [[नटसम्राट (नाटक)]] या प्रधान नावाने ठेवावा व अन्य नावांवरून त्यास पुनर्निर्देशने ठेवावीत.
}}
{{विस्तार}}
{{विस्तार}}
'''नटसम्राट''',एक मराठी नाटक - '''लेखक : [[वि.वा.शिरवाडकर]]''' उर्फ [[कुसुमाग्रज]].हे एक मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय असे नाटक आहे.
'''नटसम्राट''',एक मराठी नाटक - '''लेखक : [[वि.वा.शिरवाडकर]]''' उर्फ [[कुसुमाग्रज]].हे एक मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय असे नाटक आहे.

२१:२७, ४ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती


मिसळा
नटसम्राट या लेखाचा व प्रस्तुत लेखाचा विषय एकच आहे. या दोन्ही लेखातील मजकूर एकत्र करून तो नटसम्राट (नाटक) या प्रधान नावाने ठेवावा व अन्य नावांवरून त्यास पुनर्निर्देशने ठेवावीत.

नटसम्राट,एक मराठी नाटक - लेखक : वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज.हे एक मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय असे नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग "दि गोवा हिंदू असोशिएशन,कला विभाग" या संस्थेने दिनांक २३ डिसेंबर १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह,मुंबई येथे सादर केला. ह्या पहिल्या नाटकाचे कलाकार खालीलप्रमाणे.नटसम्राट ह्या प्रमुख भूमिकेत डॉ.श्रीराम लागू ह्यांनी काम केले होते.

  • दिग्दर्शक -
  • पार्श्वसंगीत -
  • नेपथ्य-