"नटसम्राट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{चौकट
| प्रकार = merge
| सूचना = [[नटसम्राट (नाटक)]] या लेखाचा व प्रस्तुत लेखाचा विषय एकच आहे. या दोन्ही लेखातील मजकूर एकत्र करून तो [[नटसम्राट (नाटक)]] या प्रधान नावाने ठेवावा व अन्य नावांवरून त्यास पुनर्निर्देशने ठेवावीत.
}}
{{माहितीचौकट नाटक
{{माहितीचौकट नाटक
| नाव = नटसम्राट
| नाव = नटसम्राट

२१:२७, ४ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती


मिसळा
नटसम्राट (नाटक) या लेखाचा व प्रस्तुत लेखाचा विषय एकच आहे. या दोन्ही लेखातील मजकूर एकत्र करून तो नटसम्राट (नाटक) या प्रधान नावाने ठेवावा व अन्य नावांवरून त्यास पुनर्निर्देशने ठेवावीत.
नटसम्राट
भाषा मराठी

नटसम्राट,एक मराठी उत्कृष्ठ नाटक असून टाइक त्याचे लेखन वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यानी केले. हे एक मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय असे नाटक आहे. नटसम्राट या नाटकाचा पहिला प्रयोग "दि गोवा हिंदू असोशिएशन,कला विभाग" या संस्थेने दिनांक २३ डिसेंबर १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला. नटसम्राट ह्या प्रमुख भूमिकेत डॉ.श्रीराम लागू ह्यांनी काम केले होते.

हेसुद्धा पाहा