"ब्राझील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: or:ବ୍ରାଜିଲ
छो r2.6.5) (सांगकाम्याने बदलले: ilo:Brasil
ओळ १७४: ओळ १७४:
[[ie:Brasil]]
[[ie:Brasil]]
[[ig:Brazil]]
[[ig:Brazil]]
[[ilo:Brazil]]
[[ilo:Brasil]]
[[io:Brazilia]]
[[io:Brazilia]]
[[is:Brasilía]]
[[is:Brasilía]]

१८:२९, ४ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

ब्राझिल
República Federativa do Brasil
ब्राझिलचे संघराज्यीय प्रजासत्ताक
ब्राझिलचा ध्वज ब्राझिलचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Ordem e Progresso
(सुव्यवस्था आणि प्रगती)
राष्ट्रगीत: हिनो नाचिओनाल ब्राझिलेइरो
Recording by the Coral BDMG and Orquestra Sinfônica da Polícia Militar do Estado de Minas Gerais

Problems playing this file? See media help.
ब्राझिलचे स्थान
ब्राझिलचे स्थान
ब्राझिलचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी ब्राझिलिया
सर्वात मोठे शहर साओ पाउलो
अधिकृत भाषा पोर्तुगीज
सरकार अध्यक्षीय संघराज्यीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख द्जिल्मा रूसेफ
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (पोर्तुगालपासून)
सप्टेंबर ७, १८२२ (घोषित)
ऑगस्ट २९, १८२५ (मान्यता) 
 - प्रजासत्ताक दिन नोव्हेंबर १५, १८८९ 
क्षेत्रफळ
 - एकूण ८५,१४,८७७ किमी (५वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.६५
लोकसंख्या
 - २००९ १९,२२,७२,८९०[१] (५वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २.०१३ निखर्व[२] अमेरिकन डॉलर (९वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १०,५१३ अमेरिकन डॉलर (६८वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.८१३[३] (उच्च) (७५ वा) (२००७)
राष्ट्रीय चलन ब्राझिलियन रेआल (BRL)
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी -२ ते -५
आय.एस.ओ. ३१६६-१ BR
आंतरजाल प्रत्यय .br
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ५५
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज: República Federativa do Brasil, मराठी: ब्राझिलचे संघराज्यीय प्रजासत्ताक) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझिल जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात चौथा मोठा देश आहे.[४] ब्राझिलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरिनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलिव्हियापेरू, नैऋत्येस आर्जेन्टिनापेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.

अर्थव्यवस्थेनुसार ब्राझिल जगातील आठव्या क्रमांकाचा देश आहे. जगातील सर्वांत झपाट्याने आर्थिक प्रगती करणार्‍या राष्ट्रांपैकी ब्राझिल हा एक प्रमुख देश आहे.[५] भविष्यातील आर्थिक महासत्तांमध्ये चीनभारतासोबत ब्राझिलची गणना केली जाते.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतु:सीमा

राज्ये

ब्राझिल देशामध्ये २६ राज्ये व एक शासकीय जिल्हा आहे.

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

संदर्भ

  1. ^ Brazil 2009 Estimate IGBE: Instituto Brasileiro de Geografia e Estatística. Retrieved 2 January 2010.
  2. ^ http://www.imf.org/external/pubs/ft/weo/2010/01/weodata/weorept.aspx?sy=2007&ey=2010&scsm=1&ssd=1&sort=country&ds=.&br=1&c=223&s=NGDPD%2CNGDPDPC%2CPPPGDP%2CPPPPC%2CLP&grp=0&a=&pr.x=83&pr.y=18. 2010-04-21 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ UNDP Human Development Report 2009. (PDF) http://hdr.undp.org/en/media/HDR_2009_EN_Complete.pdf. 2009-10-05 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/br.html. 2008-06-03 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ Clendenning, Alan (2008-04-17). p. 2 http://www.usatoday.com/money/economy/2008-04-17-310212789_x.htm. 2008-12-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: