"आँग सान सू क्यी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Aung San Suu Kyi.jpg|180 px|right|thumb|'''आँग सान सू क्यी''']]
[[चित्र:Aung San Suu Kyi.jpg|180 px|right|thumb|'''आँग सान सू क्यी''']]
'''आँग सान सू क्यी''' जन्म [[जून १९]] [[इ.स. १९४५|१९४५]], [[रंगून]] ह्या {{flag|म्यानमार}} देशाच्या निर्वाचित पंतप्रधान, नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी पक्षाच्या अध्यक्षा व बर्मामधील लोकशाहीवादी चळवळीच्या कार्यरत नेत्या आहेत. सू क्यी ह्यांना १९९१ साली [[नोबेल शांतता पुरस्कार]] बहाल करण्यात आला. १९९२ साली भारत सरकारने त्यांनी म्यानमारमधील लष्करी जुलुमशाही राजवटीविरुद्ध चालवलेल्या अहिंसा चळवळीसाठी त्यांना जवाहरलाल नेहरु शांतता पुरस्कार देउन गौरवले.
'''आँग सान सू क्यी''' (जन्म [[जून १९]] [[इ.स. १९४५|१९४५]], [[रंगून]] - हयात) ह्या {{flag|म्यानमार}}  देशाच्या निर्वाचित पंतप्रधान, नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी पक्षाच्या अध्यक्षा व बर्मामधील लोकशाहीवादी चळवळीच्या कार्यरत नेत्या आहेत. सू क्यी ह्यांना १९९१ साली [[नोबेल शांतता पुरस्कार]] बहाल करण्यात आला. त्यांना ब्रम्हदेशाचा लष्कर प्रमुख ने विन याने तीन वेळा स्थानबध्दतेमध्ये ठेवले होते. १९९२ साली भारत सरकारने त्यांनी म्यानमारमधील लष्करी जुलूमशाही राजवटीविरुद्ध चालवलेल्या अहिंसा चळवळीसाठी त्यांना जवाहरलाल नेहरु शांतता पुरस्कार देऊन गौरवले.

त्यांचे नाव तीन वेगवेगळ्या नावांच्या आधारावर आहे, आँग सान हे वडिलांकडून, क्यी हे आईकडून तर सू हे आजीच्या नावातून आले आहे. त्यांच्या पतीचे नांव मायकेल असून मुलांचे नांव अलेक्झांडर आणि किम असे आहे.


त्यांचे नाव तीन वेगवेगळ्या नावांच्या आधारावर आहे, आँग सान हे वडिलांकडून, क्यी हे आईकडून तर सू हे आजीच्या नावातून आले आहे.
==बाह्यदुवे==
==बाह्यदुवे==
{{नोबेल शांतता||1991/kyi.html}}
{{नोबेल शांतता||1991/kyi.html}}

१४:५९, ४ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

आँग सान सू क्यी

आँग सान सू क्यी (जन्म जून १९ १९४५, रंगून - हयात) ह्या म्यानमार ध्वज म्यानमार   देशाच्या निर्वाचित पंतप्रधान, नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी पक्षाच्या अध्यक्षा व बर्मामधील लोकशाहीवादी चळवळीच्या कार्यरत नेत्या आहेत. सू क्यी ह्यांना १९९१ साली नोबेल शांतता पुरस्कार बहाल करण्यात आला. त्यांना ब्रम्हदेशाचा लष्कर प्रमुख ने विन याने तीन वेळा स्थानबध्दतेमध्ये ठेवले होते. १९९२ साली भारत सरकारने त्यांनी म्यानमारमधील लष्करी जुलूमशाही राजवटीविरुद्ध चालवलेल्या अहिंसा चळवळीसाठी त्यांना जवाहरलाल नेहरु शांतता पुरस्कार देऊन गौरवले.

त्यांचे नाव तीन वेगवेगळ्या नावांच्या आधारावर आहे, आँग सान हे वडिलांकडून, क्यी हे आईकडून तर सू हे आजीच्या नावातून आले आहे. त्यांच्या पतीचे नांव मायकेल असून मुलांचे नांव अलेक्झांडर आणि किम असे आहे.

बाह्यदुवे