"पेराग्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: ne:पाराग्वे
छो r2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: or:ପାରାଗୁଏ
ओळ १७९: ओळ १७९:
[[nov:Paraguay]]
[[nov:Paraguay]]
[[oc:Paraguai]]
[[oc:Paraguai]]
[[or:ପାରାଗୁଏ]]
[[os:Парагвай]]
[[os:Парагвай]]
[[pam:Paraguay]]
[[pam:Paraguay]]

००:२४, ४ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

पेराग्वे
República del Paraguay
Republic of Paraguay
पेराग्वेचे प्रजासत्ताक
पेराग्वेचा ध्वज पेराग्वेचे चिन्ह
ध्वज चिन्ह
पेराग्वेचे स्थान
पेराग्वेचे स्थान
पेराग्वेचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
आसुन्सियोन
अधिकृत भाषा स्पॅनिश
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १४ मे १८११ 
क्षेत्रफळ
 - एकूण ४,०६,७५२ किमी (५९वा क्रमांक)
 - पाणी (%) २.३
लोकसंख्या
 -एकूण ६३,४९,००० (१०१वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १५.६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २९.४०३ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन पेराग्वे गुआरानी
आय.एस.ओ. ३१६६-१ PY
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +595
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


पेराग्वे (स्पॅनिश: रिपब्लिका देल पेराग्वे, ग्वारानी भाषा:तेत्या पाराग्वे) हा दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. समुद्रकिनारा नसलेल्या या देशाच्या पश्चिमेस ब्राझिल आणि बोलिव्हिया, उत्तरेस बोलिव्हिया, पूर्वेस ब्राझिल आणि दक्षिणेस आर्जेन्टिना हे देश आहेत. पेराग्वे नदी या देशातून उत्तर-दक्षिण वाहते.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

पेराग्वे किंवा पाराग्वे हे नाव स्थानिक ग्वारानी भाषेतील तीन शब्दांची संधी आहे. पारा = अनेक प्रकारचे; ग्वा = पासूनचे, ठिकाणचे; ए/एह= पाणी, नदी, सरोवर. यानुसार पेराग्वे म्हणजे पाण्यापासून तयार झालेली अनेक प्रकार(ची भूमी) ही व्युत्पत्ती ग्राह्य धरली जात असली तरी या शब्दाच्या उगमाबद्दल इतरही अनेक प्रवाद आहेत.

१. समुद्रात परिवर्तित होणारी नदी.

२. स्पेनच्या लश्करी तज्ञ फेल्किस दे अझाराच्या मते दोन अर्थ आहेत - पायाग्वा आणि पायाग्वाईचे पाणी किंवा स्थानिक आदिवासी सरदार पाराग्वायइयोच्या मानार्थ दिले गेलेले नाव.

३. फ्रेंच-आर्जेन्टिनी इतिहासकार पॉल ग्रूसाकच्या मते पेराग्वेचा अर्थ आहे समुद्रातून वाहणारी नदी.

४. पेराग्वेच्या माजी राष्ट्राध्यक्ष हुआन नातालिसियो गॉन्झालेझच्या मते पेराग्वे म्हणजे समुद्रात वसणार्‍या लोकांची नदी.

५. फ्रे अँतोनियो रुइझ दि माँतोयाच्या मते किरीट धारण केलेली नदी.

भूगोल

समाजव्यवस्था

राजकारण

अर्थतंत्र