"सदस्य चर्चा:Vpnagarkar" च्या विविध आवृत्यांमधील फरक
विकीपत्रिका (चर्चा | योगदान) विकीपात्रिका जाने. २०१२ अंक वाटप using AWB |
विकीपत्रिका (चर्चा | योगदान) विकीपत्रिका फेब्रुवारी २०१२ अंक वाटप using AWB |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विकिपीडिया:विकिपत्रिका/अंक/फेब्रुवारी २०१२}} |
|||
{{विकिपीडिया:विकिपत्रिका/अंक/जानेवारी २०१२}} |
{{विकिपीडिया:विकिपत्रिका/अंक/जानेवारी २०१२}} |
||
०५:४०, ३ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती
.
|
|
|
|
|
स्वागत | Vpnagarkar, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Vpnagarkar, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१४६ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
जसेदृश्य संपादक तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
संत महिपती ताहराबादकर
संत महिपती ताहराबादकर ह्या पानावरील आपला मजकूर पाहिला. शक्यतो मजकूराचे लेखन हे विश्वकोशीय शैलीस अनुसरून हवे. त्यादृष्टीने काही छोटे बदल त्या पानावर केले आहेत व उरलेला मजकूर चर्चा पानावर हलवला आहे. हे संत आपले पूर्वज आहेत (आपल्या सदस्य पानावरील नोंदीवरून) म्हणून आपण आणखी चांगल्या पद्धतीने या मजकूराचा वापर मुख्य लेखपानावर करालच. तसेच आपल्या आवडीच्या इतर विषयातही विकिपीडियावर योगदान द्यावे. संतोष दहिवळ १६:०९, २७ नोव्हेंबर २०११ (UTC)
संदेश सहिसह
आपण संदेश (चर्चा) लिहून विचारांची आदानप्रदान करता हे चांगलेच आहे. विकिपीडियावर आत्तापर्यंत आलेला प्रत्येक सदस्य सुरुवातीला आपल्यासारखा नवीनच होता. आपण जसजसे येथे योगदान देत जाल तसतसे आपणही यात सामील होत जाल. दुसरी अशी एक सूचना आपल्याला करावीशी वाटते की, संदेश लिहिल्यावर शेवटी आपले नाव अवश्य लिहित जावे. त्यासाठी सोपी पद्धत म्हणजे कळफलकावरील (की बोर्ड) ~ हे चिन्ह संदेश लिहून झाल्यावर सलग चार वेळा टंकित केले म्हणजे आपले नाव व दिनांक वेळेसहित संदेशात दिसेल. संतोष दहिवळ १५:३९, २८ नोव्हेंबर २०११ (UTC)
विकीपत्रिका सभासद नोंदणी ....! | ||
नमस्कार, Vpnagarkar
मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत. पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल. मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर. कळावे - खबर्या (विकीपत्रिका) |
येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी
नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१८, १ जानेवारी २०१२ (UTC)