"यामिकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४: ओळ ४:
[[गॅलेलियो गॅलिली]] (इ.स. १५८४-१६४२) याने सर्वप्रथम वस्तुवर होणार्‍या [[बल|बलाच्या]] परिणामात वेळेचा समावेश केला.त्याने केलेल्या लंबकाच्या(pendulum) व पडणार्‍या वस्तुंच्या(falling body) प्रयोगांनी पुढील संशोधनात अमुलाग्र स्थान मिळवले.

यामिकीच्या अभ्यासात सर्वात महत्वाचे स्थान [[सर आयझॅक न्युटन]](इ.स.१६४२-१७२७) यांचे आहे.त्यांनी [[गतीचे मुलभुत नियम]](fundamental laws of motion) व [[गुरुत्वाकर्षण|वैश्विक गुरुत्वाकर्षण त्वरा]](universal gravitational acceleration) हे सिद्धांत मांडले.त्याच कालखंडात [[व्हेरीग्नॅान]](इ.स. १६५४-१७२२) या फ्रेंच गणितीने आत्ता वापरात असलेला व्हेरीग्नॅानच्या प्रमेयाचा सिद्धांत मांडला.

इ.स.१९८७ साली न्युटन व व्हेरीग्नॅान यांनी मिळून [[समांतरभूज चौकोनात असतेत्या बलांच्या नियमाचा]](law of parallelogram of forces) शोध लावला.पुढे याच नियमाचा वापर डी'अॅलेंबर्ट(इ.स.१७१७-१७८३) ,ओयलर(इ.स.१७३६-१८१३) ,लॅगरँज व इतरांनी केला.
इ.स.१९८७ साली न्युटन व व्हेरीग्नॅान यांनी मिळून [[समांतरभूज चौकोनात असलेल्या बलांच्या नियमाचा]](law of parallelogram of forces) शोध लावला.पुढे याच नियमाचा वापर डी'अॅलेंबर्ट(इ.स.१७१७-१७८३) ,ओयलर(इ.स.१७३६-१८१३) ,लॅगरँज व इतरांनी केला.
[[प्लँक]](इ.स.१८५८-१९४३) व [[बोहर]](इ.स.१८८५-१९६२) यांनी [[quantum mechanics]] मध्ये आपापली छाप सोडली. १९०५ मध्ये [[अल्बर्ट आइनस्टाइन]] यांनी [[सापेक्षतावादाचा सिद्धांत]] मांडला.या सिद्धांताने न्युटनच्या गतीच्या नियमांना आव्हान दिले,पण आईनस्टाइनच्या नियमाला ठराविक मर्यादा असल्याने सर्वसामान्य परिस्थितीत त्याचा वापर करता येत नाही.

न्युटनचे नियम यामिकीचा पाया असल्याने प्रचलीत यामिकीला न्युटनची यामिकी (newtonian mechanics) असेही म्हणतात. --[[सदस्य:SANKET SANJAY PATIL|SANKET SANJAY PATIL]] २०:१२, २ फेब्रुवारी २०१२ (IST)
न्युटनचे नियम यामिकीचा पाया असल्याने प्रचलीत यामिकीला न्युटनची यामिकी (newtonian mechanics) असेही म्हणतात. --[[सदस्य:SANKET SANJAY PATIL|SANKET SANJAY PATIL]] २०:१२, २ फेब्रुवारी २०१२ (IST)

२०:१५, २ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

यामिकी (मराठी लेखनभेद: स्थितिगतिशास्त्र; इंग्लिश: Mechanics, मेकॅनिक्स) ही स्थिर वा हालणाऱ्या वस्तूंवर पडणाऱ्या बलांमुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारी भौतिकशास्त्राची एक शाखा आहे. प्राचीन संस्कृतींच्या काळापासून ही विद्याशाखा मानवास ज्ञात आहे. आधुनिक इतिहासकाळात गॅलिलिओ, योहानेस केप्लर, आयझॅक न्यूटन इत्यादी भौतिकशास्त्रज्ञांनी या विद्याशाखेचा पाया घातला. हिला अभिजात यामिकी या संज्ञेनेही संबोधले जाते. अभिजात यामिकीत विशिष्ट वेगातील कणांच्या गतीचा किंवा निश्चल कणांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो.

यामिकीचा इतिहास

यामिकीच्या अभ्यासाची सुरूवात फार पुर्वी झाली.त्याचा प्रारंभ अॅरिस्टोटल(इ.स.पूर्व ३८४-३२२) व आर्किमिडीज(इ.स.पूर्व २८७-२१२) यांनी केला. अॅरिस्टोटलने आपल्या लिखाणात कप्पीचा [चित्र:कप्पी.gif]] वापर करुन जड वस्तु कमी बल वापरून उचलण्याचे तंत्र मांडले.त्या काळातील अभियांत्रिकीचा वापर हा स्थापत्यशास्त्रापुरता मर्यादित असल्याने अॅरिस्टॅाटलच्या अभ्यासामध्ये तिरप्या पृष्ठभागावरील वस्तुची गती,वस्तु उचलण्यासाठी उटाणी व कप्पीचा उपयोग या संकल्पनांचा समावेश होता. आर्किमिडीज याने तरंगत राहणार्या, शक्तीचा(buoyancy) अभ्यास केला. गॅलेलियो गॅलिली (इ.स. १५८४-१६४२) याने सर्वप्रथम वस्तुवर होणार्‍या बलाच्या परिणामात वेळेचा समावेश केला.त्याने केलेल्या लंबकाच्या(pendulum) व पडणार्‍या वस्तुंच्या(falling body) प्रयोगांनी पुढील संशोधनात अमुलाग्र स्थान मिळवले. यामिकीच्या अभ्यासात सर्वात महत्वाचे स्थान सर आयझॅक न्युटन(इ.स.१६४२-१७२७) यांचे आहे.त्यांनी गतीचे मुलभुत नियम(fundamental laws of motion) व वैश्विक गुरुत्वाकर्षण त्वरा(universal gravitational acceleration) हे सिद्धांत मांडले.त्याच कालखंडात व्हेरीग्नॅान(इ.स. १६५४-१७२२) या फ्रेंच गणितीने आत्ता वापरात असलेला व्हेरीग्नॅानच्या प्रमेयाचा सिद्धांत मांडला. इ.स.१९८७ साली न्युटन व व्हेरीग्नॅान यांनी मिळून समांतरभूज चौकोनात असलेल्या बलांच्या नियमाचा(law of parallelogram of forces) शोध लावला.पुढे याच नियमाचा वापर डी'अॅलेंबर्ट(इ.स.१७१७-१७८३) ,ओयलर(इ.स.१७३६-१८१३) ,लॅगरँज व इतरांनी केला. प्लँक(इ.स.१८५८-१९४३) व बोहर(इ.स.१८८५-१९६२) यांनी quantum mechanics मध्ये आपापली छाप सोडली. १९०५ मध्ये अल्बर्ट आइनस्टाइन यांनी सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला.या सिद्धांताने न्युटनच्या गतीच्या नियमांना आव्हान दिले,पण आईनस्टाइनच्या नियमाला ठराविक मर्यादा असल्याने सर्वसामान्य परिस्थितीत त्याचा वापर करता येत नाही. न्युटनचे नियम यामिकीचा पाया असल्याने प्रचलीत यामिकीला न्युटनची यामिकी (newtonian mechanics) असेही म्हणतात. --SANKET SANJAY PATIL २०:१२, २ फेब्रुवारी २०१२ (IST)

यामिकीच्या अंतर्गत खालील उपशाखा मानल्या जातात :

यंत्रे तयार करण्यासाठी किंवा चालवण्यासाठी यामिकीचा प्रत्यक्ष उपयोग कसा करता येईल याचा अभ्यास करणार्‍या उपशाखेस यांत्रिकी हे नाव आहे.