"वनौषधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ५: ओळ ५:


काही महत्वाच्या औषधी वनस्पती :
काही महत्वाच्या औषधी वनस्पती :
[[जेष्ठमध]], [[अश्वगंधा]], [[शतावरी]] , [[मिरवेल|काळे मीरे]] काळी मिरी, [[पिंपळी]], [[हळद]], [[आवळा]], [[मंजिष्ठ]], [[कडुलिंब|कडुनिंब]], [[दारूहळद]], [[आले]], [[गुळवेल]], [[एरंड]], [[अर्जुन वृक्ष|अर्जुन]], कुमाठी, [[गुग्गुळ]], [[कोरफड]], [[ब्राह्मी]] , [[तुळस]], [[सर्पगंधा]], [[अडुळसा]], इसबगोल, काडेचीराईत , [[ओवा]], पुदीना, [[बावची]], [[बेल]], [[हिरडा]], इ.
[[जेष्ठमध]], [[अश्वगंधा]], [[शतावरी]] , [[मिरवेल|काळे मीरे]] काळी मिरी, [[पिंपळी]], [[हळद]], [[आवळा]], [[मंजिष्ठ]], [[कडुलिंब|कडुनिंब]], [[दारूहळद]], [[आले]], [[गुळवेल]], [[एरंड]], [[अर्जुन वृक्ष|अर्जुन]], कुमाठी, [[गुग्गुळ]], [[कोरफड]], [[ब्राह्मी]] , [[तुळस]], [[सर्पगंधा]], [[अडुळसा]],[[ इसबगोल]], [[काडेचीराईत]] , [[ओवा]], [[पुदीना]], [[बावची]], [[बेल]], [[हिरडा]], इ.


== अधिक वाचन ==
== अधिक वाचन ==

१७:४७, ११ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

औषधी वनस्पती हजारो वर्षांपासून रोग, वेदना, सौंदर्यवर्धन इ. साठी जगभर वापरल्या जात आहेत. या वनस्पतींचे निरनिराळे भाग ( जसे मूळ, खोड, पान, फुले, साल , इ. ) वापरून त्यापासून बनवलेले अर्क, काढे, रसायन, लेप, इ. प्रकारे उपयोगात आणले जातात. आयुर्वेद, युनानी, निसर्गोपचार, होमिओपॅथी, अ‍ॅलोपॅथी, चिनी, तिबेटी, इ. सर्व औषधी पद्धतीमध्ये त्यांचा वापर होतो. सुगंधी द्रव्ये व पाककृती यांत ही यांचा वापर होतो.

भारतात औषधी वनस्पतीच्या सुमारे २००० जाती आढळतात. त्यांतील अनेक मोठ्या प्रमाणात निर्यात केल्या जातात.

काही महत्वाच्या औषधी वनस्पती : जेष्ठमध, अश्वगंधा, शतावरी , काळे मीरे काळी मिरी, पिंपळी, हळद, आवळा, मंजिष्ठ, कडुनिंब, दारूहळद, आले, गुळवेल, एरंड, अर्जुन, कुमाठी, गुग्गुळ, कोरफड, ब्राह्मी , तुळस, सर्पगंधा, अडुळसा,इसबगोल, काडेचीराईत , ओवा, पुदीना, बावची, बेल, हिरडा, इ.

अधिक वाचन

  • मराठी विश्वकोश : भाग १५

बाह्य दुवे

  • (इंग्लिश भाषेत) http://www.herbs.org/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  • http://earogya.wordpress.com/2009/04/01/%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%8C%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A5%80/. Missing or empty |title= (सहाय्य)