"रिमी सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: fi:Rimi Sen
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{माहितीचौकट अभिनेता
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| पार्श्वभूमी_रंग =
ओळ ११: ओळ १०:
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| इतर_नावे = शुभोमित्रा सेन
| कार्यक्षेत्र = [[चित्रपट]], [[मॉडेलींग]]
| कार्यक्षेत्र = [[चित्रपट]], [[मॉडेलिंग]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| भाषा = [[हिंदी भाषा|हिंदी]]
| भाषा = [[हिंदी भाषा|हिंदी]]
ओळ २८: ओळ २७:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}

'''रिमी सेन''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]:রিমি সেন;)([[२१ सप्टेंबर]], [[इ.स. १९८१]] - हयात) ही हिंदी चित्रपटांत काम करणारी एक अभिनेत्री आहे.

==जीवन==

रिमी सेन हिचे मूळ नाव शुभोमित्रा सेन असून तिचा जन्म [[कोलकाता]] येथे झाला. बिद्या भारती गर्ल्स् हायस्कूल येथून तिने [[इ.स. १९९८]]मध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. कलकत्ता विद्यापीठातून तिने वाणिज्य शाखेत पदवी मिळवली.

अभिनयाची आवड असल्याने ती [[मुंबई]] येथे आली. तेव्हा तिला जाहिरातींत कामे मिळाली. [[इ.स. २००३]]साली तिने [[हंगामा]] या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हा विनोदी चित्रपट होता. यात [[अक्षय खन्ना]], [[आफताब शिवदासानी]] इत्यादी तिचे सहकलाकार होते. याव्यतिरिक्त तिने [[धूम]], [[गोलमाल]] इत्यादी गाजलेल्या चित्रपटांत कामे केली आहेत.


[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री|सेन, रिमी]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री|सेन, रिमी]]

{{विस्तार}}


[[en:Rimi Sen]]
[[en:Rimi Sen]]

२०:०५, ३ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

रिमी सेन
रिमी सेन
जन्म रिमी सेन
इतर नावे शुभोमित्रा सेन
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलिंग
भाषा हिंदी

रिमी सेन (बंगाली:রিমি সেন;)(२१ सप्टेंबर, इ.स. १९८१ - हयात) ही हिंदी चित्रपटांत काम करणारी एक अभिनेत्री आहे.

जीवन

रिमी सेन हिचे मूळ नाव शुभोमित्रा सेन असून तिचा जन्म कोलकाता येथे झाला. बिद्या भारती गर्ल्स् हायस्कूल येथून तिने इ.स. १९९८मध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. कलकत्ता विद्यापीठातून तिने वाणिज्य शाखेत पदवी मिळवली.

अभिनयाची आवड असल्याने ती मुंबई येथे आली. तेव्हा तिला जाहिरातींत कामे मिळाली. इ.स. २००३साली तिने हंगामा या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हा विनोदी चित्रपट होता. यात अक्षय खन्ना, आफताब शिवदासानी इत्यादी तिचे सहकलाकार होते. याव्यतिरिक्त तिने धूम, गोलमाल इत्यादी गाजलेल्या चित्रपटांत कामे केली आहेत.