"प्रिया बेर्डे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो →‎बाह्य दुवे: CFDच्यानुसार पुनर्वर्गीकरण using AWB
ओळ ३७: ओळ ३७:


{{विस्तार}}
{{विस्तार}}

{{DEFAULTSORT:बेर्डे,प्रिया}}
{{DEFAULTSORT:बेर्डे,प्रिया}}
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेत्री]]

२१:०९, २ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

प्रिया बेर्डे
जन्म प्रिया बेर्डे
इतर नावे प्रिया अरुण
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
वडील अरुण कर्नाटकी
पती लक्ष्मीकांत बेर्डे

प्रिया बेर्डे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) ही मराठी चित्रपटअभिनेत्री आहे. इ.स. १९८८ साली अशी ही बनवाबनवी या चित्रपटाद्वारे तिने चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले.

जीवन

प्रिया बेर्डे या मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक अरुण कर्नाटकी यांची कन्या होत. दिवंगत मराठी चित्रपट-अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी, अशी दोन मुले आहेत.

बाह्य दुवे