"अक्षय खन्ना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}{{माहितीचौकट अभिनेता
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = अक्षय खन्ना
| नाव = अक्षय खन्ना

२०:१५, २ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

अक्षय खन्ना
चित्र:Akshay-khanna-filmitadka.jpg
अक्षय खन्ना
जन्म अक्षय खन्ना
२८ मार्च, इ.स. १९७५
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
प्रमुख चित्रपट दिल चाहता है, हमराज, ताल, हंगामा, रेस
वडील विनोद खन्ना
आई गीतांजली खन्ना

अक्षय खन्ना (२८ मार्च, इ.स. १९७५ - हयात) हा हिंदी चित्रपटांतील एक अभिनेता आहे. इ.स. १९९७साली हिमालयपुत्र या चित्रपटातून त्याने चित्रपटकारकीर्दीची सुरुवात केली. तो हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते विनोद खन्ना यांचा दुसरा मुलगा आहे. त्याने अभिनय केलेल्यांपैकी ताल, दिल चाहता है, हमराज, गांधी, माय फादर हे काही मुख्य चित्रपट होत.