"द्वीपसमूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:MerguiArchipelagoMap.png|right|300 px|thumb|दक्षिण [[बर्मा]]मधील [[मर्गुई द्वीपसमूह]]]]
[[चित्र:MerguiArchipelagoMap.png|right|300 px|thumb|दक्षिण [[म्यानमार|बर्मा]]मधील [[मर्गुई द्वीपसमूह]]]]
'''द्वीपसमूह''' ({{lang-en|''archipelago''}}) हा अनेक बेटांच्या साखळीपासून किंवा पुंजक्यापासून तयार होतो. बरेचसे द्वीपसमूह [[ज्वालामुखी]]पासून बनलेले आहेत.
'''द्वीपसमूह''' ({{lang-en|''archipelago''}}) हा अनेक बेटांच्या साखळीपासून किंवा पुंजक्यापासून तयार होतो. बरेचसे द्वीपसमूह [[ज्वालामुखी]]पासून बनलेले आहेत.



०३:४९, २८ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

दक्षिण बर्मामधील मर्गुई द्वीपसमूह

द्वीपसमूह (इंग्लिश: archipelago) हा अनेक बेटांच्या साखळीपासून किंवा पुंजक्यापासून तयार होतो. बरेचसे द्वीपसमूह ज्वालामुखीपासून बनलेले आहेत.

जपान, फिलिपाईन्स, न्यू झीलंड, युनायटेड किंग्डमइंडोनेशिया हे द्वीपसमूहांनी बनलेले जगातील ५ सर्वात मोठे देश आहेत.