"आयकॉन खेळाडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो correction as हेसुद्धा पाहा, replaced: हे सुद्धा पहा → हेसुद्धा पाहा using AWB
छोNo edit summary
ओळ ४: ओळ ४:


*[[सचिन तेंडुलकर]] - [[मुंबई]]
*[[सचिन तेंडुलकर]] - [[मुंबई]]
*[[राहुल द्रविड]] - [[बंगलोर]]
*[[राहुल द्रविड]] - [[बंगळूर|बंगलोर]]
*[[सौरव गांगुली]] - [[कोलकाता]]
*[[सौरव गांगुली]] - [[कोलकाता]]
*[[युवराजसिंग]] - [[मोहाली]]
*[[युवराजसिंग]] - [[मोहाली]]

०३:०६, २८ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत आयकॉन खेळाडू हा असा खेळाडू असतो ज्याला आपल्या शहराच्या संघा कडून खेळावे लागते. इतर खेळाडूं प्रमाणे आयकॉन खेळाडू लिलाव पद्धतीत सामिल नसतात. प्रत्येक आयकॉन खेळाडूला, त्याच्या संघातील सर्वात महागडया खेळाडू पेक्षा १५ % अधिक मानधन दिले जाईल.[१]

आयकॉन खेळाडूंची यादी

हेसुद्धा पाहा

बाह्य दुवे

Official Indian Premier League Site

References