"इ.स. १९५०" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →प्रतिवार्षिक पालन: वर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB |
छोNo edit summary |
||
ओळ २०: | ओळ २०: | ||
* [[जुलै ५]] - [[कोरियन युद्ध]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] व [[उत्तर कोरिया]]च्या सैन्यात चकमक. |
* [[जुलै ५]] - [[कोरियन युद्ध]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] व [[उत्तर कोरिया]]च्या सैन्यात चकमक. |
||
* जुलै ५ - [[इस्रायल|इस्रायेल]]च्या [[क्नेसेट]]ने जगातील कोणत्याही [[ज्यू]] व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला. |
* जुलै ५ - [[इस्रायल|इस्रायेल]]च्या [[क्नेसेट]]ने जगातील कोणत्याही [[ज्यू]] व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला. |
||
* [[जुलै १२]] - [[रेने प्लेव्हेन]] [[फ्रांस]]च्या पंतप्रधानपदी. |
* [[जुलै १२]] - [[रेने प्लेव्हेन]] [[फ्रान्स|फ्रांस]]च्या पंतप्रधानपदी. |
||
* [[जुलै २०]] - [[बेल्जियम]]च्या संसदेने राजा [[लिओपोल्ड तिसरा, बेल्जियम|लिओपोल्ड तिसर्याला]] अज्ञातवासातून परत बोलावले. |
* [[जुलै २०]] - [[बेल्जियम]]च्या संसदेने राजा [[लिओपोल्ड तिसरा, बेल्जियम|लिओपोल्ड तिसर्याला]] अज्ञातवासातून परत बोलावले. |
||
* जुलै २० - [[कोरियन युद्ध]] - [[उत्तर कोरिया]]ने [[दक्षिण कोरिया]]ची तात्पुरती राजधानी [[तैजोन]] वर हल्ला चढवला. |
* जुलै २० - [[कोरियन युद्ध]] - [[उत्तर कोरिया]]ने [[दक्षिण कोरिया]]ची तात्पुरती राजधानी [[तैजोन]] वर हल्ला चढवला. |
||
ओळ ४६: | ओळ ४६: | ||
== मृत्यू == |
== मृत्यू == |
||
* [[मार्च ६]] - [[आल्बेर लेब्रन]], [[फ्रांस]]चा अध्यक्ष. |
* [[मार्च ६]] - [[आल्बेर लेब्रन]], [[फ्रान्स|फ्रांस]]चा अध्यक्ष. |
||
* [[मे १६]] - [[अण्णासाहेब लठ्ठे]], [[कोल्हापूर]] संस्थानचे दिवाण; अर्थमंत्री, महाराष्ट्र. |
* [[मे १६]] - [[अण्णासाहेब लठ्ठे]], [[कोल्हापूर]] संस्थानचे दिवाण; अर्थमंत्री, महाराष्ट्र. |
||
* [[ऑक्टोबर २९]] - [[गुस्ताफ पाचवा, स्वीडन]]चा राजा. |
* [[ऑक्टोबर २९]] - [[गुस्ताफ पाचवा, स्वीडन]]चा राजा. |
०२:१६, २८ डिसेंबर २०११ ची आवृत्ती
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे |
वर्षे: | १९४७ - १९४८ - १९४९ - १९५० - १९५१ - १९५२ - १९५३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
जानेवारी
- जानेवारी १७ - बॉस्टनमध्ये ११ लुटारूंनी २०,००,००,००० डॉलर पळवले. अंतर्गत वादात त्यापैकी तिघांचा खून झाला व आठ जणांना शिक्षा झाली. लुटीचे पैसे आजतगायत मिळालेले नाहीत. हे पैसे ग्रांड रॅपिड्स, मिनेसोटाजवळ लपवून ठेवले असल्याची वदंता आहे.
- जानेवारी २३ - इस्राएलच्या क्नेसेट(संसद)ने राजधानी जेरूसलेम येथे हलविण्याचा प्रस्ताव मान्य केला.
- जानेवारी २५ - भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना
- जानेवारी २६ - भारत प्रजासत्ताक देश झाला. डॉ. राजेन्द्रप्रसाद राष्ट्रपतिपदी.
मार्च
- मार्च ८ - सोवियेत संघाने आपल्याकडे अणुबॉम्ब असल्याचे जाहीर केले.
एप्रिल
- एप्रिल २७ - दक्षिण आफ्रिकेत वंशभेद अधिकृत करणारा कायदा मंजूर झाला.
मे
- मे १ - गुआमला अमेरिकेच्या राष्ट्रकुलात प्रवेश.
- मे ५ - भुमिबोल अदुल्यादेज राम नववा या नावाने थायलंडच्या राजेपदी.
जून
- जून २८ - कोरियन युद्ध - उत्तर कोरियाने सोल जिंकले.
जुलै
- जुलै ५ - कोरियन युद्ध - अमेरिका व उत्तर कोरियाच्या सैन्यात चकमक.
- जुलै ५ - इस्रायेलच्या क्नेसेटने जगातील कोणत्याही ज्यू व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला.
- जुलै १२ - रेने प्लेव्हेन फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- जुलै २० - बेल्जियमच्या संसदेने राजा लिओपोल्ड तिसर्याला अज्ञातवासातून परत बोलावले.
- जुलै २० - कोरियन युद्ध - उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाची तात्पुरती राजधानी तैजोन वर हल्ला चढवला.
- जुलै २८ - मनुएल ओड्रिया पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
ऑगस्ट
जन्म
- जानेवारी ७ - जॉनी लिव्हर, भारतीय अभिनेता.
- फेब्रुवारी १० - मार्क स्पित्झ, अमेरिकन तरणपटू.
- मार्च ११ - बॉबी मॅकफेरिन, गायक.
- जून ५ - हरिश्चंद्र माधव बिराजदार, मराठी पहिलवानी कुस्तीगीर.
- जुलै ३ - इवन चॅटफील्ड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- जुलै ११ - जिम हिग्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- जुलै १८ - सर रिचर्ड ब्रॅन्सन, इंग्लिश उद्योगपती.
- जुलै २० - नसीरुद्दीन शाह, भारतीय अभिनेता.
- ऑगस्ट १६ - जेफ थॉमसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १७ - नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, गुजरात
- सप्टेंबर २१ - बिल मरे, अमेरिकन अभिनेता.
- सप्टेंबर २४ - मोहिंदर अमरनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू
- सप्टेंबर २९ - डेव्हिड मरे, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर २ - पर्सिस खंभाता, भारतीय अभिनेत्री.
- डिसेंबर १२ - रजनीकांत (शिवाजीराव गायकवाड), भारतीय अभिनेता.
मृत्यू
- मार्च ६ - आल्बेर लेब्रन, फ्रांसचा अध्यक्ष.
- मे १६ - अण्णासाहेब लठ्ठे, कोल्हापूर संस्थानचे दिवाण; अर्थमंत्री, महाराष्ट्र.
- ऑक्टोबर २९ - गुस्ताफ पाचवा, स्वीडनचा राजा.
- डिसेंबर ८ - श्री ऑरोबिंदो, भारतीय तत्त्वज्ञानी.
- डिसेंबर ३१ - वल्लभभाई पटेल, भारतीय उप-पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |