"इ.स. १९९४" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ ११: | ओळ ११: | ||
* [[मे ९]] - [[नेल्सन मंडेला]] [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेच्या]] राष्ट्राध्यक्षपदी. |
* [[मे ९]] - [[नेल्सन मंडेला]] [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेच्या]] राष्ट्राध्यक्षपदी. |
||
* [[जुलै ७]] - [[एडन]]मध्ये [[यमन]]चे एकत्रीकरण संपूर्ण. |
* [[जुलै ७]] - [[एडन]]मध्ये [[यमन]]चे एकत्रीकरण संपूर्ण. |
||
* [[जुलै १७]] - [[ |
* [[जुलै १७]] - [[१९९४ फिफा विश्वचषक|फुटबॉल विश्वकप]] अंतिम सामन्यात [[ब्राझिल]]ने [[इटली]]ला पेनल्टी शूट-आउटमध्ये हरवले. |
||
* [[जुलै १८]] - [[बोयनोस एर्स]]मध्ये इमारतीत स्फोट. ८५ ठार. |
* [[जुलै १८]] - [[बोयनोस एर्स]]मध्ये इमारतीत स्फोट. ८५ ठार. |
||
* [[जुलै २५]] - [[इस्रायल|इस्रायेल]] व [[जॉर्डन]]मधले [[इ.स. १९४८]] पासूनचे युद्ध अधिकृतरीत्या समाप्त. |
* [[जुलै २५]] - [[इस्रायल|इस्रायेल]] व [[जॉर्डन]]मधले [[इ.स. १९४८]] पासूनचे युद्ध अधिकृतरीत्या समाप्त. |
०१:३०, २८ डिसेंबर २०११ ची आवृत्ती
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे |
वर्षे: | १९९१ - १९९२ - १९९३ - १९९४ - १९९५ - १९९६ - १९९७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी १७ - नॉर्थरिज, कॅलिफोर्नियात ६.९ मापनाचा भूकंप.
- जानेवारी ३० - पीटर लोको बुद्धिबळातील सगळ्यात लहान ग्रँडमास्टर झाला.
- फेब्रुवारी ८ - अष्टपैलू खेळाडू कपिलदेव निखंज यांनी श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ४३२ वा बळी नोंदवून न्यूझीलंडचे रिचर्ड हॅडली यांचा सर्वाधिक बळींचा जागतिक विक्रम मागे टाकला.
- मार्च ६ - मोल्डोव्हा च्या जनतेने निवडणुकीत रोमेनियात शामिल होण्यास नकार दिला.
- एप्रिल १२ - युझनेटव सर्वप्रथम व्यापारिक स्पॅम ईमेल पाठवण्यात आली.
- एप्रिल २६ - चायना एरलाइन्सचे एरबस ए-३०० जातीचे विमान जपानच्या नागोया विमानतळावर कोसळले. २६४ ठार.
- एप्रिल २७ - दक्षिण आफ्रिकेत निवडणुका. श्यामवर्णीय व्यक्तिंना मतदान करण्यास प्रथमतः मुभा.
- मे ५ - सिंगापुरमध्ये दोन मोटारींवर रंग फेकल्याबद्दल मायकेल पी. फे या अमेरिकन नागरिकास छडीने मारण्याची शिक्षा.
- मे ९ - नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- जुलै ७ - एडनमध्ये यमनचे एकत्रीकरण संपूर्ण.
- जुलै १७ - फुटबॉल विश्वकप अंतिम सामन्यात ब्राझिलने इटलीला पेनल्टी शूट-आउटमध्ये हरवले.
- जुलै १८ - बोयनोस एर्समध्ये इमारतीत स्फोट. ८५ ठार.
- जुलै २५ - इस्रायेल व जॉर्डनमधले इ.स. १९४८ पासूनचे युद्ध अधिकृतरीत्या समाप्त.
- सप्टेंबर ९ - सचिन तेंडुलकरने श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले.
जन्म
जून १६ आर्या आंबेकर, गायिका.
मृत्यू
- जानेवारी ३ - अमरेंद्र गाडगीळ, मराठी बाल-कुमार साहित्यिक.
- फेब्रुवारी ८ - गोपाळराव देऊसकर, ख्यातनाम चित्रकार.
- मे १ - आयर्टन सेना, ब्राझिलचा रेसकार चालक.
- मे १५ - पी. सरदार, चित्रकार व दिनदर्शिका चित्र निर्माता.
- मे १६ - माधव मनोहर, लेखक; समीक्षक.
- मे १९ - जॅकिलिन केनेडी-ओनासिस, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीची पत्नी.
- जून ३० - बाळ कोल्हटकर, मराठी नाटककार, कवी.
- जुलै ३० - शंकर पाटील, मराठी लेखक.
- सप्टेंबर १६ - जयवंत दळवी, मराठी लेखक.
- सप्टेंबर १८ - व्हिटास जेरुलायटिस, अमेरिकन टेनिस खेळाडू.