"क्वेचुआ भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १७: ओळ १७:
'''क्वेचुआ''' ही [[दक्षिण अमेरिका]] [[खंड|खंडात]] बोलली जाणारी एक [[मूळ अमेरिकन]] [[भाषा]] आहे. ही [[इंका साम्राज्य]]ची भाषा होती. आज जवळजवळ १ [[कोटी]] लोक ही भाषा बोलतात. [[आर्जेन्टिना]], [[बोलिव्हिया]], [[चिली]], [[कोलंबिया]], [[इक्वेडोर]] व [[पेरू (देश)|पेरू]] या देशांत ही बोलली जाते.

या भाषेतील [[वाक्यरचना]] [[मराठी]]प्रमाणेच [[कर्ता]], [[कर्म]] व [[क्रियापद]] अशी असते. तसेच अनेक [[संधी]] व [[समास]] असतात.
या भाषेतील [[वाक्यरचना]] [[मराठी]]प्रमाणेच [[कर्ता]], [[कर्म, व्याकरण|कर्म]] व [[क्रियापद]] अशी असते. तसेच अनेक [[संधी]] व [[समास]] असतात.

[[बोलिव्हिया]], व [[पेरू (देश)|पेरू]] ह्या देशांमध्ये क्वेचुआचा प्रशासकीय वापर केला जातो.
[[बोलिव्हिया]], व [[पेरू (देश)|पेरू]] ह्या देशांमध्ये क्वेचुआचा प्रशासकीय वापर केला जातो.

२१:३६, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

क्वेचुआ
Qhichwa Simi, Runa Simi
स्थानिक वापर दक्षिण अमेरिका खंडातील खालील देश: आर्जेन्टिना, बोलिव्हिया, चिली, पेरू, कोलंबिया, इक्वेडोर
प्रदेश मध्य आन्देस
लोकसंख्या १ कोटी
लिपी लॅटिन वर्णमाला
भाषा संकेत
ISO ६३९-१ qu
ISO ६३९-२ que
भाषिक प्रदेशांचा नकाशा

क्वेचुआ ही दक्षिण अमेरिका खंडात बोलली जाणारी एक मूळ अमेरिकन भाषा आहे. ही इंका साम्राज्यची भाषा होती. आज जवळजवळ १ कोटी लोक ही भाषा बोलतात. आर्जेन्टिना, बोलिव्हिया, चिली, कोलंबिया, इक्वेडोरपेरू या देशांत ही बोलली जाते.

या भाषेतील वाक्यरचना मराठीप्रमाणेच कर्ता, कर्मक्रियापद अशी असते. तसेच अनेक संधीसमास असतात.

बोलिव्हिया, व पेरू ह्या देशांमध्ये क्वेचुआचा प्रशासकीय वापर केला जातो.

साचा:Link FA