"लेबेनॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: gn:Lívano
छोNo edit summary
ओळ ४२: ओळ ४२:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
}}
'''लेबेनॉन''' (देवनागरी लेखनभेद: '''लेबनॉन'''; [[अरबी भाषा|अरबी]]: اَلْجُمْهُورِيَّة اَللُّبْنَانِيَّة , ''अल्-जुम्हुरिया अल्-लुब्नानिया'' ; [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''République libanaise'', ''रेपुब्लिक लिबानेस'' ;) हा [[पश्चिम आशिया]]तील [[भूमध्य समुद्र|भूमध्य समुद्राच्या]] पूर्व किनार्‍यावर वसलेला देश आहे. त्याच्या उत्तरेस व पूर्वेस [[सीरिया]] व दक्षिणेस [[इस्राएल]] या देशांच्या सीमा भिडल्या आहेत. भूमध्य सागरी प्रदेश व अरबी द्वीपकल्पाच्या सीमेवर वसल्यामुळे लेबेनॉनास समॄद्ध इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. [[बैरुत]] ही लेबेनॉनाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
'''लेबेनॉन''' (देवनागरी लेखनभेद: '''लेबनॉन'''; [[अरबी भाषा|अरबी]]: اَلْجُمْهُورِيَّة اَللُّبْنَانِيَّة , ''अल्-जुम्हुरिया अल्-लुब्नानिया'' ; [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''République libanaise'', ''रेपुब्लिक लिबानेस'' ;) हा [[पश्चिम आशिया]]तील [[भूमध्य समुद्र|भूमध्य समुद्राच्या]] पूर्व किनार्‍यावर वसलेला देश आहे. त्याच्या उत्तरेस व पूर्वेस [[सीरिया]] व दक्षिणेस [[इस्रायल|इस्राएल]] या देशांच्या सीमा भिडल्या आहेत. भूमध्य सागरी प्रदेश व अरबी द्वीपकल्पाच्या सीमेवर वसल्यामुळे लेबेनॉनास समॄद्ध इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. [[बैरुत]] ही लेबेनॉनाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

०३:३१, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

लेबेनॉन / लेबनॉन
الجمهورية اللبنانية (अरबी)
République libanaise (फ्रेंच)
अल्-जुम्हुरिया अल्-लुब्नानिया (अरबी)
रेपुब्लिक लिबानेस (फ्रेंच)
लेबेनॉन / लेबनॉनचा ध्वज लेबेनॉन / लेबनॉनचे चिन्ह
ध्वज चिन्ह
लेबेनॉन / लेबनॉनचे स्थान
लेबेनॉन / लेबनॉनचे स्थान
लेबेनॉन / लेबनॉनचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बैरुत
अधिकृत भाषा अरबी, फ्रेंच
 - राष्ट्रप्रमुख मिकेल सुलेमान
 - पंतप्रधान साद हरिरी
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण १०,४५२ किमी (१६६वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ४०,९९,००० (१२३वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ४०१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ५१.४७४ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन लेबानी पाउंड
आंतरराष्ट्रीय कालविभाग यू.टी.सी. + २:०० (यूटीसी)
आय.एस.ओ. ३१६६-१ LB
आंतरजाल प्रत्यय .lb
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +९६१
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


लेबेनॉन (देवनागरी लेखनभेद: लेबनॉन; अरबी: اَلْجُمْهُورِيَّة اَللُّبْنَانِيَّة , अल्-जुम्हुरिया अल्-लुब्नानिया ; फ्रेंच: République libanaise, रेपुब्लिक लिबानेस ;) हा पश्चिम आशियातील भूमध्य समुद्राच्या पूर्व किनार्‍यावर वसलेला देश आहे. त्याच्या उत्तरेस व पूर्वेस सीरिया व दक्षिणेस इस्राएल या देशांच्या सीमा भिडल्या आहेत. भूमध्य सागरी प्रदेश व अरबी द्वीपकल्पाच्या सीमेवर वसल्यामुळे लेबेनॉनास समॄद्ध इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. बैरुत ही लेबेनॉनाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: