"जलरंगचित्रण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: bs:Akvarel
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Dolceacqua43 - Artista locale mentre dipinge un acquarello.jpg|thumb|right|300px|[[ब्रश|ब्रशाने]] जलरंगांतून चित्र काढणारा चित्रकार]]
[[चित्र:Dolceacqua43 - Artista locale mentre dipinge un acquarello.jpg|thumb|right|300px|[[ब्रश|ब्रशाने]] जलरंगांतून चित्र काढणारा चित्रकार]]
'''जलरंग''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Watercolour'' / ''Watercolor'', ''वॉटरकलर'' ; [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''Aquarelle'', ''आक्वारेल'' ;) हे [[चित्रकला|चित्रकलेतील]] एक रंगमाध्यम आहे. [[पाणी|पाण्यात]] विद्राव्य, अर्थात मिसळण्याजोग्या, असलेल्या रंगांना 'जलरंग' व अश्या चित्रणपद्धतीला '''जलरंगचित्रण''' म्हणतात. सहसा [[कागद|कागदाच्या]] पृष्ठभागावर वापरले जाणारे जलरंग कधीकधी [[कॅनव्हास]], लाकूड, [[कापड]], चामडे, प्लास्टिक अश्या अन्य पृष्ठमाध्यमांवरही वापरले जातात. [[चीन]], [[जपान]], [[कोरिया]] इत्यादी पौर्वात्य देशांमध्ये पाण्यात विद्राव्य असणार्‍या व सहसा [[काळा|काळ्या]] किंवा [[ब्राउन]] रंगांतील [[शाई|शायांचा]] वापर करून जलरंगचित्रे चितारायची परंपरा आहे. [[भारतीय उपखंड]], [[इथिओपिया]] या प्रदेशांतही जलरंगचित्रणाच्या स्थानिक परंपरा आहेत.
'''जलरंग''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Watercolour'' / ''Watercolor'', ''वॉटरकलर'' ; [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''Aquarelle'', ''आक्वारेल'' ;) हे [[चित्रकला|चित्रकलेतील]] एक रंगमाध्यम आहे. [[पाणी|पाण्यात]] विद्राव्य, अर्थात मिसळण्याजोग्या, असलेल्या रंगांना 'जलरंग' व अश्या चित्रणपद्धतीला '''जलरंगचित्रण''' म्हणतात. सहसा [[कागद|कागदाच्या]] पृष्ठभागावर वापरले जाणारे जलरंग कधीकधी [[कॅनव्हास]], लाकूड, [[कापड]], चामडे, प्लास्टिक अश्या अन्य पृष्ठमाध्यमांवरही वापरले जातात. [[चीन]], [[जपान]], [[कोरिया]] इत्यादी पौर्वात्य देशांमध्ये पाण्यात विद्राव्य असणार्‍या व सहसा [[काळा|काळ्या]] किंवा [[ब्राउन]] रंगांतील [[शाई|शायांचा]] वापर करून जलरंगचित्रे चितारायची परंपरा आहे. [[भारतीय उपखंड]], [[इथियोपिया|इथिओपिया]] या प्रदेशांतही जलरंगचित्रणाच्या स्थानिक परंपरा आहेत.


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

०२:५४, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

ब्रशाने जलरंगांतून चित्र काढणारा चित्रकार

जलरंग (इंग्लिश: Watercolour / Watercolor, वॉटरकलर ; फ्रेंच: Aquarelle, आक्वारेल ;) हे चित्रकलेतील एक रंगमाध्यम आहे. पाण्यात विद्राव्य, अर्थात मिसळण्याजोग्या, असलेल्या रंगांना 'जलरंग' व अश्या चित्रणपद्धतीला जलरंगचित्रण म्हणतात. सहसा कागदाच्या पृष्ठभागावर वापरले जाणारे जलरंग कधीकधी कॅनव्हास, लाकूड, कापड, चामडे, प्लास्टिक अश्या अन्य पृष्ठमाध्यमांवरही वापरले जातात. चीन, जपान, कोरिया इत्यादी पौर्वात्य देशांमध्ये पाण्यात विद्राव्य असणार्‍या व सहसा काळ्या किंवा ब्राउन रंगांतील शायांचा वापर करून जलरंगचित्रे चितारायची परंपरा आहे. भारतीय उपखंड, इथिओपिया या प्रदेशांतही जलरंगचित्रणाच्या स्थानिक परंपरा आहेत.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: