"नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Alexbot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: uk:Ніяма
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
'''नियम''' हे [[अष्टांगयोग|अष्टांगयोगातील]] दुसरी पायरी होत. जीवन जगण्यासाठी पाळावयाच्या काही गोष्टी.
'''नियम''' हे [[योग|अष्टांगयोगातील]] दुसरी पायरी होत. जीवन जगण्यासाठी पाळावयाच्या काही गोष्टी.


यात पुढील पाच गोष्टींचा समावेश आहे.
यात पुढील पाच गोष्टींचा समावेश आहे.

१८:४३, २५ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

नियम हे अष्टांगयोगातील दुसरी पायरी होत. जीवन जगण्यासाठी पाळावयाच्या काही गोष्टी.

यात पुढील पाच गोष्टींचा समावेश आहे.

  1. शौच (शरीर व मनाची शुद्धता)
  2. संतोष (सहजासहजी मिळेल त्यात तृप्त राहणे, अधिक हाव न धरणे)
  3. तपस (विरुद्ध गोष्टी सहन करणे उदा. शीत-उष्ण, सुख-दु:ख इ.)
  4. स्वाध्याय (योगशास्त्राचा अभ्यास)
  5. ईश्वर प्रणिधान (ईश्वराला शरण जाणे, सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करणे)
अष्टांग योग
यमनियमआसनप्राणायामप्रत्याहारधारणासमाधी