"सीताकांत महापात्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: or:ସୀତାକାନ୍ତ ମହାପାତ୍ର
छोNo edit summary
ओळ ६: ओळ ६:
| पूर्ण_नाव =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[१७ सप्टेंबर]], [[इ.स. १९३७|१९३७]]
| जन्म_दिनांक = [[सप्टेंबर १७]], [[इ.स. १९३७|१९३७]]
| जन्म_स्थान =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_दिनांक =
ओळ ३०: ओळ ३०:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''सीताकांत महापात्र''' ([[१७ सप्टेंबर]], [[इ.स. १९३७|१९३७]] - हयात) हे [[उडिया भाषा|उडिया भाषेमधील]] कवी व समीक्षक आहेत.
'''सीताकांत महापात्र''' ([[सप्टेंबर १७]], [[इ.स. १९३७|१९३७]] - हयात) हे [[उडिया भाषा|उडिया भाषेमधील]] कवी व समीक्षक आहेत.

महापात्रांचे १५ काव्यसंग्रह, ५ निबंधसंग्रह, १ प्रवासवर्णन व ३०हून अधिक स्फुट लेख प्रकाशित झाले आहेत. उडिया भाषेसोबत त्यांनी इंग्लिश भाषेतही लिखाण लिहिले आहे. [[इ.स. १९७४|१९७४]] साली 'शब्दार आकाश' या काव्यसंग्रहासाठी त्यांना [[साहित्य अकादमी पुरस्कार]] देण्यात आला. [[इ.स. १९९३|१९९३]] साली [[ज्ञानपीठ पुरस्कार]] देऊन त्यांना गौरवण्यात आले.

०३:३४, २३ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

सीताकांत महापात्र
जन्म सप्टेंबर १७, १९३७
भाषा उडिया, इंग्लिश
साहित्य प्रकार कविता, समीक्षा
पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार (१९९३)

सीताकांत महापात्र (सप्टेंबर १७, १९३७ - हयात) हे उडिया भाषेमधील कवी व समीक्षक आहेत.

महापात्रांचे १५ काव्यसंग्रह, ५ निबंधसंग्रह, १ प्रवासवर्णन व ३०हून अधिक स्फुट लेख प्रकाशित झाले आहेत. उडिया भाषेसोबत त्यांनी इंग्लिश भाषेतही लिखाण लिहिले आहे. १९७४ साली 'शब्दार आकाश' या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला. १९९३ साली ज्ञानपीठ पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले.